दिवाळी सणाच्या पार्श्वभूमीवर देवळाली छावनी परिषद हद्दीतील मिठाई दुकानांची लष्कराच्या व राज्य शासनाच्या आरोग्य विभागाकडून तपासणी करण्यात आली. सहा दुकानांतील मिठाईचे नमुने तपासणीसाठी मुंबईला पाठवण्यात आले, अस्वच्छतेबद्दल तीन दुकानदारांना नोटिसा देण्यात ...
दिवाळीनिमत्त जिल्ह्यातील बाजार समित्या तब्बल दहा दिवस बंद राहाणार असल्याने ऐन सणासुदीच्या काळात शेतकऱ्यांना आपल्याकडील माल विक्रीची प्रतीक्षा करावी लागणार आहे. लासलगावी दि. ३० ऑक्टोबरपासून ८ नोव्हेंबरपर्यंत कांदा लिलाव पूर्णपणे बंद राहाणार आहेत. भुसा ...
महागाई आणि घरभाडे भत्त्यासह विविध मागण्यांसाठी कर्मचारी संघटनांच्या कृती समितीच्यावतीने पुकारण्यात आलेल्या संपावर तोडगा निघाल्यानंतर गुरुवारी रात्री ९ वाजताच ठक्कर बसस्थानातून पुण्याकडे पहिली बस धावली. त्यानंतर रात्री अहमदाबाद बस रवाना करण्यात आली. श ...
नवीन राष्ट्रीय पेन्शन योजना रद्द करून जुनीच पेन्शन योजना कायम ठेवावी तसेच अन्य मागण्यांसाठी महाराष्ट्र राज्य जिल्हा परिषद कर्मचारी महासंघाच्या वतीने शुक्रवारी (दि.२९) इगतपुरीत एक तास ठिय्या आंदोलन करण्यात आले. ...
दिवाळी व छट पूजेसाठी उत्तर भारतात जाणाऱ्या प्रवाशांची अतिरिक्त गर्दी लक्षात घेऊन मध्य रेल्वेने ३४ दिवाळी व छट उत्सव विशेष रेल्वे सुरू करण्याचा निर्णय घेतला आहे. या गाड्यांना मनमाडसह नाशिक येथे थांबे देण्यात आले असल्याने परिसरातील प्रवाशांची गैरसोय दू ...
घाटमाथ्यावरील बोरगाव-सापुतारा महामार्गावरील ठाणापाडाजवळ शुक्रवारी (दि. २९) दुपारी अडीच वाजेच्या दरम्यान जीप व दुचाकीमध्ये अपघात होऊन एक जण जागीच ठार तर एक जण गंभीर जखमी झाला आहे. ...
नाशिक जिल्ह्यातील दिंडोरी तालुक्यातील वणी बसस्थानक परिसरात पंचेचाळीस वर्षीय महिलेवर बुधवारी (दि.२७) रात्री चार जणांकडून सामूहिक बलात्काराची धक्कादायक घटना घडली. घटनेनंतर चार तासांत पोलिसांनी चौघांना जेरबंद केले आहे. ...