राज्य परिवहन महामंडळाचे राज्य शासनात विलीनीकरण करावे. या प्रमुख मागणीसाठी इगतपुरी आगारातील एस. टी. कर्मचाऱ्यांचा गेल्या तीन दिवसांपासून बेमुदत संप सुरू आहे. रविवारी (दि.३१) संपाला इगतपुरी भाजपा युवा मोर्चा व भाजपा पदाधिकाऱ्यानी पाठिंबा देत इगतपुरी आग ...
लासलगाव बस आगाराचे चालक संदीप मांगो निकम यांच्या अपघाती मृत्यूस कारणीभूत असलेला कंटेनरचालक फरार असून तो उत्तर प्रदेशातील असल्याने त्याच्या शोधासाठी पोलिसांचे पथक रवाना झाले असल्याची माहिती लासलगावचे सहायक पोलीस निरीक्षक राहुल वाघ यांनी दिली आहे. ...
कळवण तालुका युवासेनेच्या वतीने युवासेना तालुकाप्रमुख मुन्ना हिरे यांच्या नेतृत्वाखाली कळवण शहरात सायकल रॅली काढण्यात येऊन इंधन दरवाढीविरोधात केंद्र सरकारचा निषेध नोंदविण्यात आला. ...
वणी येथील वणी-सापुतारा रस्त्यावर असलेल्या पारख ट्रेडिंग काॅम्प्लेक्समधील अष्टविनायक एमआरएफ टायर्सच्या दुकानाचे शटर तोडून दुकानातील सर्व माल चोरट्यांनी चोरून नेल्याची घटना घडली आहे. ...
ओझर विमानतळावरून हज उड्डाण सुरु करण्यासाठी ओझर विमानतळ सर्व आंतरराष्ट्रीय उड्डाणासाठी लागणाऱ्या सोयी-सुविधांनी सुसज्ज असल्याचे विमानतळ प्रशासनाने म्हटले आहे. याबाबतचा अहवालदेखील एचएएल ओझर विमानतळ प्रशासनाने केंद्राच्या नागरी उडाण मंत्रालयाला पाठविला ...
अतिवृष्टीमुळे नुकसान झालेल्या नांदगाव मतदारसंघातील लोकांना शासकीय मदतनिधीवरून आमदार सुहास कांदे आणि पालकमंत्री छगन भुजबळ यांच्यात सुरू झालेला वाद आता रंगात आलेला असला तरी तुटेपर्यंत ताणले जाणार नाही, अशी दक्षता दोन्ही प्रमुख नेत्यांकडून घेतली जात आहे ...
Accident in Lasalgaon: एसटी चालकाला कंटेनरने फरफटत नेल्याने मृतदेहाचे तुकडे तुकडे झाले. या अपघातात निकम यांना नाहक ऐन दिवाळीच्या सणात आपला जीव गमवावा लागला आहे. ...
मनमाड येथील बालसुधारगृहात चार बाल आरोपीनी कर्मचाऱ्यास धक्काबुक्की व मारहाण करून पलायन केले.बाल सुधार गृहातील कर्मचाऱ्यांनी पाठलाग करण्याचा प्रयत्न केला असला तरी रात्रीच्या अंधाराचा फायदा घेत चौघेही पळून जाण्यात यशस्वी झाले. ...