आपल्या वडिलांसोबत पत्नीचे अनैतिक संबंध असल्याचा संशय घेत वडील दुचाकी घेण्यासाठी पैसे देत नसल्याने आरोपी सिद्धार्थ भगवान एडके याने त्याचे वडील भगवान एडके यांच्या डोक्यात दगडी पाटा टाकून ठार मारले होते. याप्रकरणी जिल्हा व सत्र न्यायालयाने आरोपी सिद्धार ...
मार्च २०१९ पासून बंद असलेल्या इयत्ता पहिली ते चौथीच्या अडीच हजार जिल्हा परिषदेच्या प्राथमिक शाळांची बुधवार (दि. १)पासून घंटा वाजणार असून, शिक्षण विभागाने त्यादृष्टीने तयारी पूर्ण केली आहेे. ...
एका विशिष्ट समाजातील उच्चभ्रू कुटुंबीयांकडून त्र्यंबकेश्वर येथील एका रिसॉर्टमध्ये लग्नसोहळा आयोजित करण्यात आला होता. या साेहळ्यापूर्वी समाजातील अनिष्ट रुढी-परंपरेनुसार जात पंचायतीच्या दबावाखाली डॉक्टर नववधूची कौमार्य चाचणी होणार असल्याची तक्रार अंधश् ...
सिन्नर तालुक्याच्या पूर्व भागातील मलढोण शिवारात १० ते १२ दरोडेखोरांच्या टोळीने सरोदे वस्तीवर दरोडा टाकून घरमालकाला जबर मारहाण केल्याची घटना घडली. सोन्या-चांदीचे दागिने व मोबाइल, असा ६ लाख रुपयांचा ऐवज घेऊन चोरटे पसार झाले. यावेळी सरोदे कुटुंबाने प्रत ...
इगतपुरी शहरातील शिवाजीनगर परिसरात बुधवारी (दि.२४) पहाटेच्या दरम्यान दोन बिबट्याचे बछडे जेरबंद करण्यात इगतपुरीच्या प्रादेशिक वन परिक्षेत्र कार्यालयाला यश आले आहे. ...
महाराष्ट्र मुलींच्या १९ वर्षाखालील क्रिकेट संघात निवड झाल्याबद्दल आणि उत्कृष्ट खेळ केल्याबद्दल उदयोन्मुख क्रिकेटपटू रसिका शिंदे हिचा सत्कार करण्यात आला. ...
वाळू तस्करांच्या मुसक्या आवळण्यासाठी महसूल व पोलीस प्रशासनाकडून वेळोवेळी कारवाई करण्यात आल्याचे आपणास पाहायला मिळते. तालुका महसूल प्रशासनाकडून एका ट्रॅक्टरकडून तब्बल १ लाख ३० हजार रुपयांची दंड आकारणीही केली गेली. मात्र बागलाण तालुक्यातील अगोदरच भ्रष् ...
ओझर येथील एअरफोर्स हद्दीत प्रवेश करीत चंदनाचे दोन झाडे कापून त्याचे ओंडके करून चोरून घेऊन जात असताना एअरफोर्स पोलिसांनी एका चोरट्यास पकडून ओझर पोलिसांच्या ताब्यात दिले. पोलिसांनी तिघा चोरट्यांविरुद्ध गुन्हा दाखल करून एका चोरट्यास अटक केली असून त्याच ...