लोकांनी अभिमानाने सांगावे की, "मी स्वदेशी खरेदी करतो." : मोदी
जीएसटी बचत महोत्सव उद्यापासून सुरू होत आहे. केंद्र सरकार आणि राज्यांच्या प्रयत्नांमुळे हे शक्य झाले आहे. प्रत्येक राज्याच्या चिंता दूर झाल्या आहेत. : मोदी
९९ टक्के वस्तूंवर आता ५% जीएसटी. मध्यमवर्गाचे जीवन बदलले आहे. गरिबांना आता दुहेरी फायदा मिळत आहे. देशभरात एकसमान करप्रणाली असेल. कमी जीएसटी दरामुळे स्वप्ने पूर्ण करणे सोपे होईल. : मोदी
हा सणांचा काळ सर्वांसाठी गोडवा घेऊन येईल: पंतप्रधान मोदी
‘ख्रिसमस’चा सण अवघ्या पाच ते सहा दिवसांवर येऊन ठेपला असून, सर्वत्र जय्यत तयारी सुरु असताना नाशिक शहरातील एका चर्चमध्ये चक्क धर्मगुरु फादर अनंत पुष्पाकर आपटे (६१) यांनी त्यांच्या वरिष्ठ धर्मगुरु फादरच्या जाचाला कंटाळून स्वत:ला पेटवून घेतले. हा धक्कादा ...
पुणे जिल्ह्यातील म्हाळुंगे पडवळ, ता. आंबेगाव येथील एका भाविकाचा अंजनेरी गडावरून खाली पडून मृत्यू झाला. सदर भाविकाचे नाव जालिंदर असू चासकर महाराज असे आहे. ...
शहरातील विविध बँकांच्या एटीएममध्ये दोन ते तीन दिवसांपासून खडखडाट दिसून येत आहे. त्यामुळे ग्राहकांना रोख रक्कम काढण्यात अडचणींचा सामना करावा लागत असून, सीडीएम बंद असल्याने रोख रकमेचा भरणा करण्यातही अडचणींचा सामना करावा लागत असल्याचे रविवारी दिसून आले. ...
शहरासह जिल्ह्यात थंडीचा कडाका वाढत असून रविवारी सकाळी किमान तापमानाचा पारा अधिकच घसरला. या हंगामात पहिल्यांदाच १२.५अंशापर्यंत तापमान मोजले गेले असून ही अतापर्यंतची नीचांकी नोंद ठरली आहे. पुढील आठवडाभर हवामान कोरडे राहणार असून थंडीची तीव्रता अधिक वाढण ...
नाशिक : उत्तर भारतात आलेल्या थंडीच्या लाटेचा परिणाम जिल्ह्यातील वातावरणावर झाल्याचे दिसून येत आहे. त्यामुळे दोन आठवड्यांपूर्वी आलेल्या अवकाळीनंतर ... ...