लोकांनी अभिमानाने सांगावे की, "मी स्वदेशी खरेदी करतो." : मोदी
जीएसटी बचत महोत्सव उद्यापासून सुरू होत आहे. केंद्र सरकार आणि राज्यांच्या प्रयत्नांमुळे हे शक्य झाले आहे. प्रत्येक राज्याच्या चिंता दूर झाल्या आहेत. : मोदी
९९ टक्के वस्तूंवर आता ५% जीएसटी. मध्यमवर्गाचे जीवन बदलले आहे. गरिबांना आता दुहेरी फायदा मिळत आहे. देशभरात एकसमान करप्रणाली असेल. कमी जीएसटी दरामुळे स्वप्ने पूर्ण करणे सोपे होईल. : मोदी
हा सणांचा काळ सर्वांसाठी गोडवा घेऊन येईल: पंतप्रधान मोदी
राज्य परीक्षा मंडळाचा निलंबित आयुक्त तुकाराम सुपे याने नाशिकमध्येही २०१३ ते २०१६ या कालावधीत शिक्षण उपसंचालकपदाचा कार्यभार पाहताना त्याच्या वाहनचालक व्याह्याच्या मदतीने मोठ्या प्रमाणात शिक्षक, शिक्षणसेवक, संस्थाचालकांची अडवणूक करीत माया जमविल्याची चर ...
एस.टी. कर्मचाऱ्यांना कामावर परतण्यासाठी दिलेल्या दोन दिवसांची मुदत बुधवारी संपुष्टात येत असल्याने गुरुवारपासून एस.टी. महामंडळ कोणती भूमिका घेणार, याकडे सर्वांचे लक्ष लागून आहे. असे असले तरी कोणत्याही कारवाईला सामोरे जाण्याची तयारी असल्याची भूमिका कर् ...
जिल्ह्यात महिन्याच्या पूर्वार्धात आदिवासी विभागाच्या इगतपुरी तालुक्यातील मुंढेगावच्या इंग्रजी निवासी शाळेतील १५ विद्यार्थी कोरोनाबाधित आढळून आले होते. त्यानंतर पुन्हा ३ विद्यार्थी आणि २ कर्मचारी बाधित झाले असून त्यांना जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात ...
मुंबई-आग्रा महामार्गावर शिरवाडे खडकजांब दरम्यान साहेबा हॉटेलसमोर आयशर टेम्पो या गाडीवरील चालकाचा ताबा सुटून गाडी उलटल्यामुळे दोनजण गंभीर जखमी झाले आहेत. ...
मुंबई-आग्रा महामार्गावरील गावठा परिसरातील कॅपटाऊन व्हिलाज येथे ७ डिसेंबरला लग्नसोहळा सुरू असताना नवरीचे दागिने असलेली बॅग काही अज्ञात चोरांनी लंपास केल्याबाबत इगतपुरी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला होता. पोलिसांनी मात्र घटनेतील तीन संशयित आरोपींना के ...
संपूर्ण जिल्ह्याचे लक्ष लागून असलेल्या ग्रामपंचायतींच्या निवडणुकीत सुमारे ७२ टक्के इतके मतदान झाले असून, मतदारांचे भवितव्य मतदान यंत्रात बंदिस्त झाले आहे. सकाळपासूनच मतदानासाठी मतदारांमध्ये उत्साह दिसून आला. दुपारपर्यंत अनेक मतदान केंद्रांवर ४० टक्के ...
उत्तरेकडील शीतलहरींचा नाशिक शहरासह जिल्ह्यात शिरकाव झाला असून किमान तापमानाचा पारा मागील चार दिवसांपासून वेगाने घसरत आहे. या हंगामात प्रथमच मंगळवारी (दि. २१) पारा १०.८ अंशापर्यंत खाली आल्याची नोंद झाली. वाढत्या थंडीच्या कडाक्याने नाशिककर गारठले आहेत. ...