लोकांनी अभिमानाने सांगावे की, "मी स्वदेशी खरेदी करतो." : मोदी
जीएसटी बचत महोत्सव उद्यापासून सुरू होत आहे. केंद्र सरकार आणि राज्यांच्या प्रयत्नांमुळे हे शक्य झाले आहे. प्रत्येक राज्याच्या चिंता दूर झाल्या आहेत. : मोदी
९९ टक्के वस्तूंवर आता ५% जीएसटी. मध्यमवर्गाचे जीवन बदलले आहे. गरिबांना आता दुहेरी फायदा मिळत आहे. देशभरात एकसमान करप्रणाली असेल. कमी जीएसटी दरामुळे स्वप्ने पूर्ण करणे सोपे होईल. : मोदी
हा सणांचा काळ सर्वांसाठी गोडवा घेऊन येईल: पंतप्रधान मोदी
जिल्ह्यात आठवडाभरात तिसऱ्यांदा कोरोना बळी शून्य झाल्याचा अल्पसा दिलासा आरोग्य यंत्रणेला मिळाला आहे. या आठवड्यात २० डिसेंबर, २२ डिसेंबरला यापूर्वी कोरोना बळी शून्य होते. त्यानंतर पुन्हा शुक्रवारी (दि.२४) तिसऱ्यांदा कोरोना बळी शून्य असून, ६० रुग्ण कोरो ...
राज्यातील महापालिकांमध्ये स्वच्छता कर्मचारी म्हणून काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांना स्वेच्छा निवृत्ती आणि वारसा नोकरीची संधी देताना जातीचा निकष लावला जात असल्याने इतर संवर्गातील कर्मचारी या सुविधांपासून वंचित आहेत. त्यांनादेखील स्वच्छता कर्मचारी म्हणूनच से ...
ओमायक्रॉनच्या पाश्व'भूमीवर प्रशासनाकडून लसीकरण वाढवण्यावर भर दिला जात असून पहिला डाेस घेणाऱ्यांचे प्रमाण त्यामुळे वाढत जाऊन तब्बल ९२ टक्यांवर पोहोचले आहे तर दुसरा डोस घेणाऱ्यांचे प्रमाणही ६२ टक्के इतके झाले आहे. सध्या पहिल्या पेक्षा दुसऱ्या डोस साठी ...
गेल्या वर्षभरात ठाणे पोलिसांनी एमपीडीए कायद्यांतर्गत नऊ जणांना स्थानबद्ध केले आहे. यापुढेही गुन्हेगारांच्या कृत्यांना आळा घालण्यासाठी, अशी प्रभावी प्रतिबंधक कारवाई करण्यात येणार आहे. ...
पिंपळगाव बसवंत शहरातील वीटभट्टी परिसरात राहणाऱ्या एका १३ वर्षीय बालिकेवर ओळखीचा फायदा घेत वेळोवेळी अत्याचार केल्याची घटना उघडकीस आली असून, आईवडिलांना याची माहिती मिळताच त्यांनी पिंपळगाव पोलीस ठाण्यात धाव घेत तक्रार केली आहे. पोलिसांनी संशयित नराधमावि ...