पंचवटीतील केबीएच दंत महाविद्यालयातील मुलींच्या वसतिगृहातील तब्बल १७ विद्यार्थिनी कोरोना पॉझिटिव्ह आल्या आहेत. त्यामुळे वसतिगृहातील विद्यार्थिनी व कर्मचाऱ्यांमध्येही कोरोनाची भीती पसरली आहे. ...
१५ ते १८ वयोगटातील किशोरवयीन मुलांसाठी कोरोना प्रतिबंधात्मक लसीकरणाला सोमवारपासून (दि.३) जिल्ह्यात सुरुवात करण्यात येत असून, त्यासाठी शहर व ग्रामीण मिळून ५८ केंद्रे सज्ज करण्यात आली आहेत. ...
देशभरातील वकिलांचे प्रतिनिधित्व करणारी राष्ट्रीय स्तरावरील शीर्षस्थ संस्था असलेल्या बार कौन्सिल ऑफ इंडियाच्या सदस्यपदी नाशिकचे ज्येष्ठ विधिज्ञ ॲड. जयंत जायभावे यांची कौन्सिलच्या सचिवांनी बिनविरोध निवड केली. मुंबई उच्च न्यायालयाच्या आवारातील महाराष्ट् ...
शहर व परिसरात पोलिसांचा चोख बंदोबस्त असल्यामुळे अनेकांनी शहराबाहेरील ग्रामीण भागात थर्टी फर्स्टच्या पार्टीचे बेत आखले; मात्र ग्रामीण पोलिसांनी देखील अशा भागांवर लक्ष केंद्रित केल्याने अनेकांचे बेत फसले. गंगापूर धरणाच्या बॅकवॉटरच्या रस्त्यावरील गंगावऱ ...
हिरावाडीतील कमलनगर येथे असलेल्या सप्तशृंगी आयुर्वेद महाविद्यालयात बीएएमएसच्या तिसऱ्या वर्षात शिक्षण घेणाऱ्या बीड जिल्ह्यातील श्रुती सुरेश सानप (२२) या विद्यार्थिनीने बुधवारी रात्री महाविद्यालयाला लागून असलेल्या वस्तीगृहाच्या खोलीत पंख्याला गळफास घेऊन ...
बागलाणचे आराध्य दैवत देवमामलेदार श्री यशवंतराव महाराज यांच्या पुण्यतिथी सोहळ्यास गुरुवार (दि. ३०) पासून सुरुवात झाली. दरम्यान, महापूजेनंतर दुपारी शहरातून महाराजांची सवाद्य रथयात्रा काढण्यात आली. ...
अवतीभोवतीच्या जिल्ह्यांमध्ये यापूर्वीच दाखल झालेला ओमायक्रॉन गुरुवारी (दि. ३०) नाशकातही दाखल झाला आहे. गंगापूर रोड परिसरातील एक दहा वर्षांचा मुलगा ओमायक्रॉनने बाधित आढळल्याने जिल्ह्यात खळबळ उडाली आहे. मात्र, या बालकात कोणतीही लक्षणे आढळून आली नसून, त ...