Aditya Thackeray : पर्यावरणमंत्री आदित्य ठाकरेंनी या फोटोची दखल घेत येथील जीवघेण्याच जागेवर भक्कम लोखंडी साकव बांधून देण्यासाठी पुढाकार घेतल्याचं दिसून आलं. ...
दिंडोरी तालुक्यातील देहरेवाडी येथील जंगलात ६ वर्षांच्या अनोळखी चिमुरडीला फासावर लटकवून मारण्याच्या प्रयत्न केल्याची खळबळजनक घटना उघडकीस आली आहे. सदर मुलीवर जिल्हा रुग्णालयात उपचार सुरू असून, तिची प्रकृती चिंताजनक आहे. ...
नाशिक : महिला हक्क संरक्षण समितीच्या माजी अध्यक्षा साधना सुधाकर तोरणे (वय 81)यांचे वृद्धापकाकाळाने शुक्रवारी रात्री निधन झाले. सदैव महिलांच्या हक्कासाठी लढणाऱ्या साधना ताईंची अंत्ययात्रा शनिवारी (दि 8) सकाळी अकरा वाजता त्यांच्या गोविंद नगर, ना ...
इकोसेन्सेटिव्ह झोनबाबत वन विभाग आणि जिल्हाधिकारी कार्यालयाकडून यंदा गांभीर्याने कामकाज झाले असल्याचे दिसते. या दोन्ही विभागांनी सातत्याने यासाठी पाठपुरावा केल्यामुळे येत्या दीड-दोन महिन्यातच ‘इको सेन्सेटिव्ह झोन’संदर्भातील निर्णय होऊ शकतो, असा विश्वा ...
जिल्ह्यात अद्याप लॉकडाऊन लागू करण्यात आला नसून याबाबत अनेक अफवा पसरविल्या जात आहेत. नागरिकांनी कोणत्याही अफवांवर विश्वास ठेवू नये, मात्र निर्बंधाची वेळ येऊ नये यासाठी नाशिककारांनी कोरेाना नियमांचे पालन करणे अत्यावश्यक असल्याचे आवाहन जिल्हाधिकारी सूरज ...
जिल्ह्यात कोरोनाबाधित संख्येत दिवसागणिक वाढ होत असून, शुक्रवारी (दि.७) ८३७ नागरिक बाधित आढळून आले आहेत. मात्र, त्यातही दिलासादायक बाब म्हणजे १३८ नागरिक कोरोनामुक्त झाले असून, दिवसभरात एकाही कोरोनाबाधिताचा मृत्यू झालेला नाही. ...
नाशिक जिल्ह्यातील निफाड, नांदगाव, लासलगाव, मनमाड तसेच जिल्ह्यासह उत्तर महाराष्ट्रातील रेल्वेने प्रवास करणाऱ्या प्रवाशांसाठी येत्या १० जानेवारीपासून इगतपुरी ते भुसावळ दरम्यान मेमू एक्स्प्रेस सुरू होणार असल्याची माहिती केंद्रीय आरोग्य राज्यमंत्री डॉ. भ ...