आगीमुळे काही सिलेंडरच्या स्फोटासारखे आवाज झाल्याची माहिती स्थानिकांनी दिली असून आगीत पंचवीस ते तीस दुकाने जळून खाक झाली असल्याचा प्राथमिक अंदाज व्यक्त करण्यात येत आहे. ...
रेल्वे प्रशासनाकडून सुरक्षा महिना राबविण्यात येत असून त्या अंतर्गत रेल्वे प्रवाश्यांच्या सुरक्षेच्या दृष्टीने घेण्यात आलेल्या मॉकड्रिलमध्ये प्रथम धावत्या रेल्वे गाडीचा अपघात झाल्याचे दाखविण्यात आले. ...
कुमारी मातेच्या पोटी जन्माला आलेल्या बालिकेचा अपरिहार्य कारणास्तव मातेने त्यागपत्राद्वारे त्याग केला अन् तिच्या संगोपनाची जबाबदारी नाशिकच्या आधाराश्रम संस्थेने लिलयापणे पार पाडली. ...
Emotional Story: शहीद नितीन भालेराव यांनी दोन वर्षांपुर्वी देशसेवा करताना आपले बलिदान दिले. या धक्क्यातून भालेराव कुटुंबीय सावरत असतानाच चार दिवसांपुर्वी वीर पत्नी रश्मी भालेराव यांचेही दुर्दैवी निधन झाले ...