महाराष्ट्रातील सत्तासंघर्ष रंजक अवस्थेत पोहोचला आहे. सर्वोच्च न्यायालयात १६ आमदारांच्या अपात्रतेसंबंधी सुनावणीने वेग घेतलेला असताना निवडणूक आयोगाने एकनाथ शिंदे यांच्या गटाला ह्यशिवसेनाह्ण हे नाव व धनुष्यबाण हे पक्षचिन्ह बहाल केले आहे. ...
आगीमुळे काही सिलेंडरच्या स्फोटासारखे आवाज झाल्याची माहिती स्थानिकांनी दिली असून आगीत पंचवीस ते तीस दुकाने जळून खाक झाली असल्याचा प्राथमिक अंदाज व्यक्त करण्यात येत आहे. ...