लोकांनी अभिमानाने सांगावे की, "मी स्वदेशी खरेदी करतो." : मोदी
जीएसटी बचत महोत्सव उद्यापासून सुरू होत आहे. केंद्र सरकार आणि राज्यांच्या प्रयत्नांमुळे हे शक्य झाले आहे. प्रत्येक राज्याच्या चिंता दूर झाल्या आहेत. : मोदी
९९ टक्के वस्तूंवर आता ५% जीएसटी. मध्यमवर्गाचे जीवन बदलले आहे. गरिबांना आता दुहेरी फायदा मिळत आहे. देशभरात एकसमान करप्रणाली असेल. कमी जीएसटी दरामुळे स्वप्ने पूर्ण करणे सोपे होईल. : मोदी
हा सणांचा काळ सर्वांसाठी गोडवा घेऊन येईल: पंतप्रधान मोदी
फुलेनगर परिसरात राहणारे संशयित विशाल भालेराव, विकी वाघ, जय खरात व संदीप अहिरे आदी चौघांनी पूर्ववैमनस्यातून प्रेम दयानंद महाले याच्यावर कोयत्याने हल्ला करण्याचा प्रयत्न केला होता. ...
नववर्ष स्वागतयात्रा समिती आणि नाशिक मनपाच्या संयुक्त विद्यमाने पारंपरिक पद्धतीने काढलेल्या स्वागत यात्रांनी सकाळपासूनच गुढीपाडव्याची अर्थात नववर्ष स्वागताची वातावरणनिर्मिती केली. ...