लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
नाशिक

नाशिक

Nashik, Latest Marathi News

रुग्णासाठी गरोदर डॉक्टरने चालविली ॲम्ब्युलन्स; विष प्राशन केलेल्या युवकाचे वाचविले प्राण - Marathi News | An ambulance driven by a pregnant doctor for a patient; The life of the poisoned youth was saved in nashik | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :रुग्णासाठी गरोदर डॉक्टरने चालविली ॲम्ब्युलन्स; विष प्राशन केलेल्या युवकाचे वाचविले प्राण

मांजरगाव येथील २२ वर्षीय तरुणाने विष प्राशन केले असल्याने त्याच्या कुटुंबीयांनी त्याला रात्री आठच्या सुमारास म्हाळसाकोरेच्या प्राथमिक आरोग्य केंद्रावर आणले. ...

'हेच खरे गद्दार...', संजय राऊतांविरोधात नाशिकमध्ये पोस्टरबाजी - Marathi News | 'This is the real traitor...' poster campaign in Nashik against Sanjay Raut | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :'हेच खरे गद्दार...', संजय राऊतांविरोधात नाशिकमध्ये पोस्टरबाजी

'बघा हेच खरे गद्दार ज्यांनी आदरणीय शिवसेना प्रमुखांच्या विचारांशी आणि हिंदुत्वाशी गद्दारी केली', असा मजकूर पोस्टरवर आहे. ...

सर्वाधिक अवकाळी पाऊस नाशिकमध्ये, २५ दिवसांत ३८ मिमी नोंद; हजारो हेक्टर शेतपीकांचा चिखल - Marathi News | Highest unseasonal rainfall in Nashik, 38 mm recorded in 25 days; Thousands of hectares of crops are mud | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :सर्वाधिक अवकाळी पाऊस नाशिकमध्ये, २५ दिवसांत ३८ मिमी नोंद; हजारो हेक्टर शेतपीकांचा चिखल

अवकाळी पाऊस व गारिपटीमुळे शेतपीकांचे मोठे नुकसान झाले. मागील २५ दिवसांत राज्यात सर्वाधिक अवकाळी पाऊस नाशिक जिल्ह्यात. ...

११ महिन्यात दामदुप्पट मोबदल्याचे आमिष दाखवून २० लाखांची फसवणूक - Marathi News | 20 lakh fraud with the lure of double payment in nashik | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :११ महिन्यात दामदुप्पट मोबदल्याचे आमिष दाखवून २० लाखांची फसवणूक

अविनाश विनोद सूर्यवंशी (रा. लासलगाव, ता. निफाड ) व ईशा जयस्वाल यांच्या विरोधात फिर्याद दिली आहे. ...

नाशिकमध्ये वनजमिनिवर उभारलेल्या २०० कोटींच्या वादग्रस्त सौर प्रकल्पाला वनखात्याने ठोकले कुलुप! - Marathi News | controversial solar project of 200 crores built on forest land in nashik has been blocked by forest department | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :नाशिकमध्ये वनजमिनिवर उभारलेल्या २०० कोटींच्या वादग्रस्त सौर प्रकल्पाला वनखात्याने ठोकले कुलुप!

वनविभागाची धाडसी कारवाईने उडाली खळबळ ...

Chhagan Bhujbal : राष्ट्रवादीचे नेते छगन भुजबळ यांना कोरोनाची लागण; प्रकृती स्थिर असल्याची माहिती - Marathi News | NCP leader Chhagan Bhujbal infected with Corona; Information that the condition is stable | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :राष्ट्रवादीचे नेते छगन भुजबळ यांना कोरोनाची लागण; प्रकृती स्थिर असल्याची माहिती

Chhagan Bhujbal Corona Positive : गेल्या दोन दिवसांत आपल्या संपर्कात आलेल्या व्यक्तींनी कोरोना चाचणी करून घ्यावी, असे आवाहन देखील छगन भुजबळ यांनी केले आहे. ...

कांद्याला मिळाला अवघा सव्वा रुपये किलोचा भाव; शेतकऱ्याने खिशातून पैसे घालून वाहन भाडे दिले - Marathi News | Onion got a price of only one and a half rupees per kg; The farmer paid the vehicle rent by adding money from his pocket | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :कांद्याला मिळाला अवघा सव्वा रुपये किलोचा भाव; शेतकऱ्याने खिशातून पैसे घालून वाहन भाडे दिले

हिरे यांना कपात करून ५६९ रुपये  ८५ पैसे हिशोब पट्टी मिळाली. ...

Sanjay Raut: 'एकनाथ शिंदे आमचं बोट धरुन अयोध्येला गेले', संजय राऊतांची खोचक टीका - Marathi News | Sanjay Raut: 'Eknath Shinde went to Ayodhya holding our hand', Sanjay Raut's criticism | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :'एकनाथ शिंदे आमचं बोट धरुन अयोध्येला गेले', संजय राऊतांची खोचक टीका

'गद्दारांनी आम्हाला संस्कार, संस्कृती आणि हिंदूत्व शिकवू नये.' ...