लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
नाशिक

नाशिक

Nashik, Latest Marathi News

नाशकात भुजबळ फार्म परिसरात घरफोडी, तीन लाखांच्या ऐवज चोरी  - Marathi News |  An incident of burglary took place in Bhujbal Farm area in Nashik  | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :नाशकात भुजबळ फार्म परिसरात घरफोडी, तीन लाखांच्या ऐवज चोरी 

नाशिकमध्ये भुजबळ फार्म परिसरात घरफोडी झाल्याची घटना घडली.  ...

नाशिकच्या कार्यकर्त्यांचे अयोध्येत ‘जय श्रीराम’! मुख्यमंत्र्यांच्या दौऱ्याची सूत्रे नाशिकच्या शिलेदारांकडे - Marathi News | Jai Shriram of Nashik activists in Ayodhya Sources of Chief Minister's visit to Shiledars of Nashik | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :नाशिकच्या कार्यकर्त्यांचे अयोध्येत ‘जय श्रीराम’!

माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे असो अथवा माजी पर्यावरणमंत्री आदित्य ठाकरे त्यांच्या अयोध्या दौऱ्याचे नियोजन नाशिकमधील शिवसैनिकांनी केले आहे. ...

'जुन्यांना बंदी नव्यांना संधी'; नाशिक भाजपाचा उपक्रम, शहराध्यक्ष पदासाठी हालचाली जोरात - Marathi News | Movement for the post of city president of BJP in Nashik has increased | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :'जुन्यांना बंदी नव्यांना संधी'; नाशिक भाजपाचा उपक्रम, शहराध्यक्ष पदासाठी हालचाली जोरात

भाजपाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे आणि भाजपचे महानगर प्रभारी तथा राज्याचे ग्रामविकास मंत्री गिरीश महाजन हे नाशिकमध्ये येणार आहेत ...

नाशिक शहरातील पाणी कपात टळली, शासनाच्या आदेशानंतर निर्णय घेणार - Marathi News | Water cut in Nashik city averted, decision will be taken after government orders | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :नाशिक शहरातील पाणी कपात टळली, शासनाच्या आदेशानंतर निर्णय घेणार

नाशिक महापालिकेने शासनाच्या आदेशानंतरच यासंदर्भात निर्णय घेण्याचे ठरवल्याने तूर्तास पाणी कपात टळली आहे. ...

Nashik: नशिकवर पुन्हा दाटणार दोन दिवस अवकाळी पावसाचे ढग; शुक्रवारपासून जिल्ह्याला आहे ‘यलो अलर्ट’ - Marathi News | Nashik: Two days of unseasonal rain clouds will descend on Nashik again; The district is on 'yellow alert' from Friday. | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :नशिकवर पुन्हा दाटणार दोन दिवस अवकाळी पावसाचे ढग; शुक्रवारपासून ‘यलो अलर्ट’

Nashik Unseasonal Rain : नाशिक शहराच्या कमाल तापमानात वेगाने वाढ होत असताना पुन्हा लहरी निसर्गामुळे हवामानात दोन दिवसांत बदल होणार असल्याचा अंदाज हवामान खात्याने वर्तविला आहे. ...

नाशिकहून सुरतला जाणारे काँग्रेस कार्यकर्ते गुजरात पोलिसांच्या ताब्यात - Marathi News | Congress workers going to Surat from Nashik detained by Gujarat Police | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :नाशिकहून सुरतला जाणारे काँग्रेस कार्यकर्ते गुजरात पोलिसांच्या ताब्यात

काँग्रेस नेते राहुल गांधींना पाठिंबा दर्शवण्यासाठी विविध राज्यांतील काँग्रेसच्या बड्या नेत्यांसह कार्यकर्ते सुरतच्या दिशेने रवाना झाले आहेत. ...

नाशिकमध्ये एकाच दिवशी ३३ कोरोना रूग्ण - Marathi News | 33 corona patients in one day in Nashik | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :नाशिकमध्ये एकाच दिवशी ३३ कोरोना रूग्ण

राज्यातील कोरोना रूग्णांची संख्या वाढत असतांनाच नाशिकमध्ये देखील रूग्णसंख्या वाढल्याने ॲक्टीव्ह रूग्णांची संख्या ७४ इतकी झाली आहे. ...

बंदुकीचा धाक दाखवून ६६ लाखांची रोकड लुटणाऱ्या दोघांना बेड्या - Marathi News | arrest to two who robbed 66 lakhs cash at gunpoint | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :बंदुकीचा धाक दाखवून ६६ लाखांची रोकड लुटणाऱ्या दोघांना बेड्या

पोलिसांनी या गुन्ह्यात सातपूर येथील संशयित युवराज मोहन शिंदे (वय ३७) व देवीदास मोहन शिंदे (२६) या दोन भावांना अटक केली आहे. ...