लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
नाशिक

नाशिक

Nashik, Latest Marathi News

बलात्काराचा गुन्हा दाखल झाल्याने विद्यार्थी सेना प्रमुखाचा राजीनामा - Marathi News | The police has arrested the suspect Kiran Fadol, the student army nashik district chief of the Shinde group, in the case of rape | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :बलात्काराचा गुन्हा दाखल झाल्याने विद्यार्थी सेना प्रमुखाचा राजीनामा

संशयित किरण फडोळ याच्याविरोधात पीडित महिलेने गंगापूर पोलिसांत फिर्याद दिली आहे. ...

मुख्यमंत्र्यांच्या स्पर्धेत भाग घेण्याचा प्रत्येकाला अधिकार; प्रफुल्ल पटेलांकडून अजित पवारांची पाठराखण - Marathi News | Everyone's right to participate in the Chief Minister's race; Ajit Pawar's support from Praful Patel | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :मुख्यमंत्र्यांच्या स्पर्धेत भाग घेण्याचा प्रत्येकाला अधिकार; प्रफुल्ल पटेलांकडून अजित पवारांची पाठराखण

'दिल्लीत राष्ट्रवादी काँग्रेसची कोणतीही स्वतंत्र बैठक झालेली नाही. मुंबईत पक्षाच्या नियमित बैठका होत असतात.' ...

सिडकोत बंदूकधाऱ्यांचा धुमाकूळ, नागरिकांना धमकावून लूटले मोबाईल - Marathi News | Gunmen storm in Cidco, threaten citizens and rob mobile phones | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :सिडकोत बंदूकधाऱ्यांचा धुमाकूळ, नागरिकांना धमकावून लूटले मोबाईल

या घटनेमुळे कामगारांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे. ...

नाशिकचे प्रसिद्ध चित्रकार नारायणराव चुंभळे यांचे निधन - Marathi News | renowned nashik painter narayanrao chumbhale passed away | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :नाशिकचे प्रसिद्ध चित्रकार नारायणराव चुंभळे यांचे निधन

त्यांच्या रूपाने नाशिककरांनी आदर्श चित्रकार गमावल्याची खंत बोलून दाखविली.  ...

स्वस्तात वाळू कधी मिळणार साहेब? नवे धोरण अंमलात येण्याची नाशिककरांना प्रतीक्षा - Marathi News | When will you get cheap sand? Nasikkars are waiting for the new policy to be implemented | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :स्वस्तात वाळू कधी मिळणार साहेब? नवे धोरण अंमलात येण्याची नाशिककरांना प्रतीक्षा

राज्य गौण खनिज उत्खनन (विकास व विनिमय) नियमानुसार राज्याच्या महसूल विभागाने वाळू उपसा करण्यासाठी निविदा किंवा परवाना देणे हा व्यावसायिक किंवा महसूल मिळविणे असा हेतू नसल्याचे स्पष्ट केले आहे. ...

नाशिक जिल्ह्यातील ४७ हजार ग्रामस्थांना टँकरद्वारे पाणी; पाच तालुक्यांत टंचाई - Marathi News | Water to 47 thousand villagers in Nashik district through tankers; Shortage in five taluks | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :नाशिक जिल्ह्यातील ४७ हजार ग्रामस्थांना टँकरद्वारे पाणी; पाच तालुक्यांत टंचाई

एप्रिल महिन्यात ही परिस्थिती असताना मे महिन्यात मात्र त्यात अधिक वाढ होण्याची भीती व्यक्त केली जात आहे.  ...

राज्यपाल रमेश बैस उद्या नाशिक दौऱ्यावर; काळाराम, त्र्यंबकेश्वर मंदिराला देणार भेट! - Marathi News | Governor Ramesh Bais to visit Nashik tomorrow; Kalaram will visit the Trimbakeshwar temple! | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :राज्यपाल रमेश बैस उद्या नाशिक दौऱ्यावर; काळाराम, त्र्यंबकेश्वर मंदिराला देणार भेट!

त्र्यंबकेश्वरजवळील सपकाळ नॉलेज हब येथे बुधवारी राज्यपाल रमेश बैस यांचे हेलिकॉप्टरने आगमन होणार आहे. ...

नाशिकसाठी चार दिवस धोक्याचे; अवकाळी पाऊस पुन्हा देणार दणका; उद्या ‘ऑरेंज अलर्ट’ - Marathi News | Four days of danger for Nashik; Unseasonal rain will give a bang again; Orange alert tomorrow | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :नाशिकसाठी चार दिवस धोक्याचे; अवकाळी पाऊस पुन्हा देणार दणका; उद्या ‘ऑरेंज अलर्ट’

राज्यात पाच दिवसांत अपेक्षित तीव्र हवामानाचा इशारा कुलाबा येथील प्रादेशिक हवामान केंद्राकडून देण्यात आला आहे. ...