लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
नाशिक

नाशिक

Nashik, Latest Marathi News

मनमाडला किरकोळ वाद सोडता ९८.३५ टक्के झाले मतदान - Marathi News | manmad got 98 35 percent voter turnout barring minor controversy | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :मनमाडला किरकोळ वाद सोडता ९८.३५ टक्के झाले मतदान

मनमाड कृषी उत्पन्न बाजार समितीच्या १८ जागांसाठी संचालक मंडळाच्या निवडणुकीचे मतदान किरकोळ बाचाबाची सोडता शांततेत पार पडले. ...

दुचाकीत हवा भरण्यास उशीर केल्याने दुकानदारावर चॉपरने सपासप वार; पोलिसांनी 4 तासांत हल्लेखोरांना ठोकल्या बेड्या - Marathi News | A shopkeeper was hit by a chopper for delaying the filling of air in the bike; The police shackled the attackers within 4 hours | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :दुचाकीत हवा भरण्यास उशीर केल्याने दुकानदारावर चॉपरने सपासप वार; पोलिसांनी 4 तासांत हल्लेखोरांना ठोकल्या बेड्या

या प्रकरणी गुन्हे शाखा युनिट-१च्या पोलीस पथकाने या तीन संशयितांना अवघ्या चार तासांत बेड्या ठोकल्या आहेत. ...

नाशिकमध्ये वडाळागावातील घरावर मध्यरात्री पोलिसांची धाड; जप्त केला ८५००किलो गांजाचा साठा  - Marathi News | Midnight police raid on a house in Wadalagaon in Nashik; A stock of 8500 kg of ganja was seized | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :नाशिकमध्ये वडाळागावातील घरावर मध्यरात्री पोलिसांची धाड; जप्त केला ८५००किलो गांजाचा साठा 

वडाळागाव परिसरात मागील काही महिन्यांपासून अमली पदार्थविक्रीचा अवैध व्यवसाय तेजीत आला आहे. ...

Nashik: चांदवड : आतापर्यंत भाजपाला ३, तर महाविकास आघाडीला ३ जागा - Marathi News | Chandwad: So far BJP has 3 seats and Mahavikas Aghadi 3 seats | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :चांदवड : आतापर्यंत भाजपाला ३, तर महाविकास आघाडीला ३ जागा

Nashik News: कृषी उत्पन्न बाजार समितीच्या निवडणुकीत आतापर्यंत सात निकालामध्ये भाजपा शेतकरी विकास पॅनल तीन जागा तर महाविकास आघाडी लोकमान्य परिवर्तन पॅनलला तीन जागा व अपक्ष उमेदवार असे सात जण विजयी झाले . ...

घुशीने महिलेचा पंजा कुरतडल्याने झाला मृत्यू, नाशिकमधील प्रकार - Marathi News | rat biting woman's claw to death, case in Nashik | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :घुशीने महिलेचा पंजा कुरतडल्याने झाला मृत्यू, नाशिकमधील प्रकार

महापालिकेने गटारीचे काम अर्धवट ठेवल्याने परीसरात उंदीर आणि घुशी मेाठ्या प्रमाणात झाल्या आहेत. ...

नाशिक बाजार समिती निवडणुकीसाठी ५६% मतदान - Marathi News | 56% turnout for Nashik Bazar Committee Election | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :नाशिक बाजार समिती निवडणुकीसाठी ५६% मतदान

सोसायटी व ग्रामपंचायत सदस्य गटातील मतदारांची संख्या मर्यादित असल्यामुळे दोन्ही बाजुंकडून काही दिवसांपुर्वीच समर्थक मतदारांना अज्ञातस्थळी रवाना करण्यात आले होते. ...

'मैं कैलास का रहनेवाला हूं' असे म्हणणारे स्वामी समर्थांचे शिष्य शंकर महाराज यांची आज पुण्यतिथी; त्यांचा अल्पपरिचय! - Marathi News | Today is the death anniversary of Swami Samarth's disciple Shankar Maharaj who used to say 'Main Kailas Ka Rahenawala Hoon'; His short introduction! | Latest bhakti News at Lokmat.com

भक्ती :'मैं कैलास का रहनेवाला हूं' असे म्हणणारे स्वामी समर्थांचे शिष्य शंकर महाराज यांची आज पुण्यतिथी; त्यांचा अल्पपरिचय!

शंकर महाराजांचे वागणे-बोलणे वाटत विचित्र असले, तरी तो केवळ दिखावा होता लोकांना टाळण्यासाठी; त्यांचे मद्यपान, धूम्रपान सर्वकाही केवळ नाटक होते.  ...

बीएड विद्यार्थ्यांची परीक्षा केंद्रावर ‘वणवण’, पोर्टलवरून चुकीची माहिती - Marathi News | B.Ed students roaming around wasting time at exam center as wrong information provided from portal | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :बीएड विद्यार्थ्यांची परीक्षा केंद्रावर ‘वणवण’, पोर्टलवरून चुकीची माहिती

राजकीय दणक्याने घेतली परीक्षा ...