लोकांनी अभिमानाने सांगावे की, "मी स्वदेशी खरेदी करतो." : मोदी
जीएसटी बचत महोत्सव उद्यापासून सुरू होत आहे. केंद्र सरकार आणि राज्यांच्या प्रयत्नांमुळे हे शक्य झाले आहे. प्रत्येक राज्याच्या चिंता दूर झाल्या आहेत. : मोदी
९९ टक्के वस्तूंवर आता ५% जीएसटी. मध्यमवर्गाचे जीवन बदलले आहे. गरिबांना आता दुहेरी फायदा मिळत आहे. देशभरात एकसमान करप्रणाली असेल. कमी जीएसटी दरामुळे स्वप्ने पूर्ण करणे सोपे होईल. : मोदी
हा सणांचा काळ सर्वांसाठी गोडवा घेऊन येईल: पंतप्रधान मोदी
Nashik: नाशिक शहरातील शालिमार येथील मुस्लिम समाजाच्या दोन एकर कब्रस्तानच्या आरक्षित जागेत गेल्या वीस वर्षांहूनही अधिक काळापासून कब्रस्तानच्या जागेवर अनधिकृत अतिक्रमण करीत थाटलेल्या 20 ते 25 अतिक्रमित दुकानांवर मनपाने हातोडा चालवला. ...
सध्या नाशिक स्मार्ट सिटी डेव्हलपमेंट कंपनीची कामे अद्यापही सुरू असून यामध्ये प्रामुख्याने गावठाण विकास प्रकल्प आणि प्रोजेक्ट गोदा या दोन महत्त्वाच्या कामांचा समावेश आहे ...
सध्या माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे गटातील पदाधिकारी आणि माजी नगरसेवक शिवसेना शिंदे गटात जाण्याची स्पर्धा सुरू असताना नाशिक भाजपाला मात्र धक्का बसला आहे. ...
Nashik: नाशिक शहरालगत चुंचाळे शिवारात असलेल्या सुमारे सव्वा आठशे हेक्टर क्षेत्रातील पंजारापोळ संस्थेला दिलेली आणि वनराईने नटलेली जमीन औद्योगिक क्षेत्रासाठी देण्यास प्रख्यात जलतज्ञ राजेंद्र सिंह यांनी विरोध केला आहे ...