लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
नाशिक

नाशिक

Nashik, Latest Marathi News

नाशिकमध्ये बलिकेला ठार मारणारा बिबट्या अखेर जेरबंद; पिंपळद पंचक्रोशीतील ग्रामस्थांनी सोडला सुटकेचा निःश्वास - Marathi News | Leopard who killed little girl in Nashik finally jailed | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :नाशिकमध्ये बलिकेला ठार मारणारा बिबट्या अखेर जेरबंद; पिंपळद पंचक्रोशीतील ग्रामस्थांनी सोडला सुटकेचा निःश्वास

अत्यंत चपळ व चतूर अशा विचित्र स्वभावाचा हा बिबट्या पिंजऱ्यात जेरबंद होत नव्हता. यामुळे वनपथकांचीही दमछाक झाली होती. ...

मनसे पदाधिकाऱ्याने पक्षातील महिलेला पाठवले अश्लील मेसेज; राज ठाकरेंपर्यंत विषय पोहोचला, अन्... - Marathi News | MNS office bearer sent obscene messages to MNS party woman in Nashik | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :मनसे पदाधिकाऱ्याने पक्षातील महिलेला रात्री केले मेसेज; राज ठाकरेंपर्यंत विषय पोहचला अन्...

नाशिक जिल्ह्यातील ग्रामीण भागात एका आघाडीचे काम करणाऱ्या पदाधिकाऱ्याने काही दिवसांपूर्वी एका महिलेस रात्री-अपरात्री मेसेज केले हेाते. ...

राज यांचा करिश्मा पुन्हा दिसणार? खूप वर्षांनी नाशिकच्या दौऱ्यावर आलेले, पुन्हा भाजपच्या जवळ गेलेत - Marathi News | Raj Thackeray's MNS karisma will be seen again? After visiting Nashik after many years, now he has again moved closer to BJP | Latest editorial News at Lokmat.com

संपादकीय :राज यांचा करिश्मा पुन्हा दिसणार? खूप वर्षांनी नाशिकच्या दौऱ्यावर, पुन्हा भाजपच्या जवळ गेले

मनसे, शिंदे सेना यांना रसद पुरविण्यासाठी भाजप प्रयत्नशील राहील. प्रभावक्षेत्रात पुन्हा बांधणीसाठी राज ठाकरे नाशकात आले आहेत. सातत्याचा अभाव हा मनसे व राज यांचा मोठा अवगुण आहे.... ...

'तुमची मंत्रीपदं भाजपमुळेच', घडल्या प्रसंगावरुन संताप; शिंदे गटावरील नाराजी उघड - Marathi News | Your ministership is because of BJP, anger from what happened in nashik; BJP slam dada bhuse and uday samant minister | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :'तुमची मंत्रीपदं भाजपमुळेच', घडल्या प्रसंगावरुन संताप; शिंदे गटावरील नाराजी उघड

नाशिकच्या औद्योगिक प्रदर्शनाच्या उद्घाटन वेळी उद्योग मंत्री उदय सामंत पालकमंत्री दादा भुसे यांच्या समेवत भाजप आमदार सीमा हिरे याही उपस्थित होत्या ...

“अडचणीच्या काळात माझ्याकडे येता, मग मतदानावेळी काय होते?”; राज ठाकरेंचा शेतकऱ्यांना थेट सवाल - Marathi News | mns chief raj thackeray asked question to farmers who come to meet at nashik tour | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :“अडचणीच्या काळात माझ्याकडे येता, मग मतदानावेळी काय होते?”; राज ठाकरेंचा शेतकऱ्यांना थेट सवाल

Raj Thackeray Nashik Tour: जे तुमची पिळवणूक करता, त्यांनाच तुम्ही मतदान करता, याचे भान तुम्ही ठेवायला हवे, असे राज ठाकरेंनी शेतकऱ्यांना सांगितले. ...

कुंभनगरीत अचानक उंट येतात अन्...; ३५ दिवसांच्या पायी प्रवासानंतर पोहचणार वाळवंटात! - Marathi News | Camels suddenly come and go in Kumbhnagar; After 35 days of walking, you will reach the desert! | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :कुंभनगरीत अचानक उंट येतात अन्...; ३५ दिवसांच्या पायी प्रवासानंतर पोहचणार वाळवंटात!

साधारणत: वीस दिवसांपुर्वी अचानकपणे कुंभनगरी नाशिकच्या तपोभूमीत १११उंटांचा कळप काही प्राणीप्रेमींना नजरेस पडला होता ...

‘तस्करी’च्या उंटांना शेपूट कोणी लावायची? - Marathi News | Who would put the tail on the trafficking camels | Latest editorial News at Lokmat.com

संपादकीय :‘तस्करी’च्या उंटांना शेपूट कोणी लावायची?

नाशिकमध्ये अचानक दीडशे उंट का, कशामुळे आले, याचा उलगडा अजूनही ना पोलिसांना झाला आहे, ना प्रशासनाला! प्रत्येक जण दुसऱ्याकडे बोट दाखवत आहे! ...

पोलिस शिपाई मोहन बोरसे यांची आत्महत्या, चार दिवसात दोन कर्मचाऱ्यांनी घेतला गळफास - Marathi News | Police constable Mohan Borse committed suicide, two employees hanged themselves in four days in nashik | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :पोलिस शिपाई मोहन बोरसे यांची आत्महत्या, चार दिवसात दोन कर्मचाऱ्यांनी घेतला गळफास

सरकारवाडा पोलिसांनी त्यांच्या मृत्यूची नोंद घेवून या प्रकरणाच्या तपासाला सुरुवात केली आहे. ...