लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
नाशिक

नाशिक

Nashik, Latest Marathi News

आयुक्तांचा दणका! चार आदिवासी आश्रम शाळांची मान्यता रद्द - Marathi News | Commissioner's bump! Accreditation of four tribal ashram schools cancelled | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :आयुक्तांचा दणका! चार आदिवासी आश्रम शाळांची मान्यता रद्द

एकाच दिवशी तीन आश्रम शाळांची मान्यता रद्द करण्याचा निर्णय घेण्यात आल्याने आश्रम शाळा चालकांचे धाबे दणाणले आहे.  ...

दहावीला मिळाले ५७ टक्के, पण निकालापूर्वीच झाला खून; इमारतीवरून मुलीला ढकलून देणारा युवक गजाआड - Marathi News | got 57 percent in 10th class , but the murder happened before the result; The youth who pushed the girl from the building | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :दहावीला मिळाले ५७ टक्के, पण निकालापूर्वीच झाला खून; इमारतीवरून मुलीला ढकलून देणारा युवक गजाआड

दरम्यान, विद्याने दहावीची परीक्षा दिली होती, शुक्रवारी (दि.२) निकाल जाहिर झाला. यात तिला ५७टक्के गुण मिळाले. हा निकाल बघण्यापूर्वीच तीचा दुर्दैवी मृत्यू झाल्याने कुटुंबियांसह परिसरातील रहिवासी व शाळकरी मैत्रीणींनी हळहळ व्यक्त केली. ...

"तेव्हा प्रकाश आंबेडकर का बोलले नाहीत?"; छगन भुजबळ यांचा सवाल - Marathi News | "Why didn't Prakash Ambedkar speak then?"; Question by Chhagan Bhujbal | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :"तेव्हा प्रकाश आंबेडकर का बोलले नाहीत?"; छगन भुजबळ यांचा सवाल

दोन दिवसांपूर्वी आंबेडकर यांनी सावित्रीबाई फुले, अहिल्यादेवी होळकर यांचे पुतळे हटविण्याच्या प्रश्नावर छगन भुजबळ यांनी आमदारकीचा राजीनामा द्यावा, असे आवाहन केले होते ...

 नाशिक ग्रामीण पोलिसांकडून पहाटे एकाचवेळी ६६ ठिकाणी छापे - Marathi News | Nashik Rural Police raided 66 places simultaneously in the morning | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक : नाशिक ग्रामीण पोलिसांकडून पहाटे एकाचवेळी ६६ ठिकाणी छापे

जिल्ह्यातील डोंगर-दऱ्या, नदी-नाल्यांलगत असलेल्या गावांमध्ये गावठी दारू हातभट्टयांवर छापे टाकून मोठ्या प्रमाणावर मालमत्ता हस्तगत केली आहे. ...

अल्पवयीन मुलीला फूस लावून अजमेरला नेणाऱ्यावर कारवाई करा - किरीट सोमय्या  - Marathi News | Take action against minor girl seducer and taken to Ajmer saya Kirit Somaiya | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :अल्पवयीन मुलीला फूस लावून अजमेरला नेणाऱ्यावर कारवाई करा - किरीट सोमय्या 

निफाड तालुक्यातील एका १८ वर्षीय मुलीला फूस लावून थेट राजस्थानात पळवून नेल्याची घटना घडली होती. ...

निवडणूक निर्णय अधिकाऱ्यावर उधळल्या नोटाच बँकेच्या निवडणूक प्रक्रियेवेळी प्रकार - Marathi News | Banknotes thrown at the election decision officer during the election process of the bank nashik | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :निवडणूक निर्णय अधिकाऱ्यावर उधळल्या नोटाच बँकेच्या निवडणूक प्रक्रियेवेळी प्रकार

नाशिकरोड देवळाली व्यापारी बँकेची निवडणूक प्रक्रिया सध्या सुरू असून गुरुवारी (दि.१) उमेदवारी अर्ज माघारीचा दिवस होता. ...

खिडकीतून हळूच मोबाइल,पाकीट गायब करणारे दोघे अट्टल चोर अलगद अडकले नाशिक 'क्राईम ब्रँच'च्या सापळ्यात - Marathi News | two staunch thieves got caught in the trap of nashik crime branch | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :खिडकीतून हळूच मोबाइल,पाकीट गायब करणारे दोघे अट्टल चोर अलगद अडकले नाशिक 'क्राईम ब्रँच'च्या सापळ्यात

पथकाने एकूण १६ मोबाइल दोघांच्या ताब्यातून हस्तगत केले आहेत. ...

नाशिकमध्ये वसतिगृह न मिळालेल्या शहरातील विद्यार्थ्यांना ‘स्वाधार’ - Marathi News | 'Swadhar' for city students who do not get hostels in Nashik | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :नाशिकमध्ये वसतिगृह न मिळालेल्या शहरातील विद्यार्थ्यांना ‘स्वाधार’

विद्यार्थ्यांना मॅट्रिकोत्तर शिक्षण घेता यावे, त्यांच्या शिक्षणात खंड पडू नये म्हणून शासनाने स्वाधार योजना सुरू केली आहे. ...