लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
नाशिक

नाशिक

Nashik, Latest Marathi News

Nashik: ठाणे येथील युवकाने नाशिकमध्ये गळफास घेत संपवले जीवन - Marathi News | Nashik: Youth from Thane hanged himself in Nashik | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :ठाणे येथील युवकाने नाशिकमध्ये गळफास घेत संपवले जीवन

Nashik: नाशिकरोड येथील कैलास लॉजमधी खोलीत ठाणे येथील युवकाने गळफास घेत आत्महत्या केल्या घटना घडली असून या प्रकरणात नाशिकरोड पोलिस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. ...

Nashik: घराच्या दरवाजात निर्वस्त्र झोपून महिलेसमोर अश्लील वर्तन करणाऱ्यावर गुन्हा  - Marathi News | Nashik: A crime against a woman who sleeps naked in the doorway of a house and behaves obscenely in front of her | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :घराच्या दरवाजात निर्वस्त्र झोपून महिलेसमोर अश्लील वर्तन करणाऱ्यावर गुन्हा 

Nashik: सातपूरच्या महादेववाडीतील महालक्ष्मी चौकातील एका ४० वर्षाच्या व्यक्तीविरोधात महिलेच्या फिर्यादीवरून अश्लील वर्तन केल्याच्या प्रकरणात गुन्हा दाखल करण्यात आहे. ...

कामाचे आमिष दाखवून अल्पवयीन मुलीला ८० हजारात परराज्यात विकले; संशयिताला अटक - Marathi News | A minor girl was sold abroad for 80,000 by luring her for work; Suspect arrested | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :कामाचे आमिष दाखवून अल्पवयीन मुलीला ८० हजारात परराज्यात विकले; संशयिताला अटक

याप्रकरणी उपनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला  आहे.  ...

राज्यातील ६० निवासी शाळांची 'शंभर' नंबरी कामगिरी - Marathi News | Out of 90 schools in the state, 60 residential schools have got hundred percent results | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :राज्यातील ६० निवासी शाळांची 'शंभर' नंबरी कामगिरी

राज्यातील ९० शाळांपैकी ६० निवासी शाळांचा निकाल शंभर टक्के लागला आहे असून त्यामध्ये नाशिक विभागातील पाच शाळांचा समावेश आहे. ...

खर्चाच्या ताळमेळपूर्वीच पीएचसी दुरुस्तीचा ५ कोटींचा घाट - Marathi News | 5 crore for PHC repairs even before cost reconciliation | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :खर्चाच्या ताळमेळपूर्वीच पीएचसी दुरुस्तीचा ५ कोटींचा घाट

जिल्हा परिषदेच्या आरोग्य विभागाला २०२१-२०२२ या वर्षात मार्च अखेरीस पुनर्विनियोजनातून ९ कोटी रुपये निधी मिळाला होता. ...

नाशिकमध्ये जंगलात झाडे कापणाऱ्यांकडून वनरक्षकाला मारहाण; कटर हिसकावून काढला पळ - Marathi News | Forest guard assaulted by forest cutters in Nashik Grabbed the cutter and ran | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :नाशिकमध्ये जंगलात झाडे कापणाऱ्यांकडून वनरक्षकाला मारहाण

पेट्रोल कटर घेऊन वृक्षांची कत्तल करण्यासाठी जागतिक पर्यावरणदिनी जंगलात जाताना दोघा वृक्षतोड्यांना गस्तीवरील वनरक्षकाने रोखले. ...

पुन्हा संजय राऊत नाशकात, नगरसेवक ठाकरे गट सोडून शिवसेनेत - Marathi News | Again Sanjay Raut in Nashik and corporator leaving Thackeray group and joining Shiv Sena | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :पुन्हा संजय राऊत नाशकात, नगरसेवक ठाकरे गट सोडून शिवसेनेत

थुंकीप्रकरणाचं वक्तव्य न पटल्याने पक्षप्रवेश केल्याची चर्चा ...

नाशिकच्या पोलिसांनी अहमदनगरमधून अट्टल घरफोड्याला ठोकल्या बेड्या; घरफोडी, दरोडा, चोरीचे 15 गुन्हे - Marathi News | Nashik police shackles burglar from Ahmednagar; 15 crimes of burglary, robbery, theft | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :नाशिकच्या पोलिसांनी अहमदनगरमधून अट्टल घरफोड्याला ठोकल्या बेड्या; घरफोडी, दरोडा, चोरीचे 15 गुन्हे

संशयित सराईत गुन्हेगार सोन्या उर्फ लाल्या ईश्वर भोसले याचे दोघे भाऊ संशयित मिनल ईश्वर भोसले, संदीप ईश्वर भोसले यांचा पोलिस शोध घेत आहेत. ...