लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
नाशिक

नाशिक

Nashik, Latest Marathi News

झाडावर चढण्याची नोकरी; पगार मिळणार अडीच लाख रुपये - Marathi News | tree climbing job Salary will be 2.5 lakh rupees | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :झाडावर चढण्याची नोकरी; पगार मिळणार अडीच लाख रुपये

होय! तुम्ही वाचलेले शीर्षक अगदी योग्य आहे. ...

नाशिक ग्रामीण पोलीस दलात १ हजार ९५ कर्मचाऱ्यांच्या बदल्या - Marathi News | Transfer of 1 thousand 95 in Nashik Rural Police Force | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :नाशिक ग्रामीण पोलीस दलात १ हजार ९५ कर्मचाऱ्यांच्या बदल्या

सर्व कर्मचाऱ्यांना बदलीचे आदेश मिळताच कार्यमुक्त करण्याचे आदेशही पोलीस अधीक्षक शहाजी उमाप यानी संबंधित विभागप्रमुख व पोलिस ठाणे प्रभारी अधिकाऱ्यांना दिले आहेत. ...

राज्यातील शाळांमध्ये प्रवेशोत्सव उत्साहात असताना नाशिकमध्ये पाचशे बालकांचे शाळे बाहेर आंदोलन - Marathi News | in nashik five hundred children protest outside the school while the entrance festival was in full swing in the schools of the state | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :राज्यातील शाळांमध्ये प्रवेशोत्सव उत्साहात असताना नाशिकमध्ये पाचशे बालकांचे शाळे बाहेर आंदोलन

भोसलातील शिशु विहार येथील प्रकार; पाचशे मुलांनी शाळेबाहेर धरला ठिय्या ...

नाशिक प्रकल्प कार्यालयातील लेखा शाखा रडारवर; सायबर गुन्हे शाखा तपास करण्याची शक्यता - Marathi News | Accounts Branch in Nashik Project Office on Radar; Cyber crime branch likely to investigate | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :नाशिक प्रकल्प कार्यालयातील लेखा शाखा रडारवर; सायबर गुन्हे शाखा तपास करण्याची शक्यता

दरम्यान, युजर आयडीचा गैरवापर आणि ऑनलाईन रक्कम ट्रान्सफर मुळे या प्रकरणाचा तपास सायबर गुन्हे शाखेकडे वर्ग होण्याची शक्यता आहे. ...

भाजपा नेते आशिष शेलार यांची उद्या नाशकात टिफिन पे चर्चा; जेपी नड्डा यांची सभा रद्द, आता 26 जूनला नाशिकला येणार - Marathi News | BJP leader Ashish Shelar's tiffin pe discussion in Nashak tomorrow; JP Nadda's meeting cancelled, now he will come to Nashik on June 26 | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :भाजपा नेते आशिष शेलार यांची उद्या नाशकात टिफिन पे चर्चा; जेपी नड्डा यांची सभा रद्द, आता 26 जूनला नाशिकला येणार

मुंबई भाजपाचे अध्यक्ष आशिष शेलार  हे बुधवारी (दि 14) नाशिकमध्ये येणार असून रात्री ते कार्यकर्त्यांसमवेत 'टिफिन पे चर्चा' करणार आहेत. ...

रोजंदारी कर्मचाऱ्यांचा मुंबईकडे ‘लाँगमार्च’, शासनाच्याविरोधात तीव्र घोषणाबाजी - Marathi News | Daily workers' 'long march' to Mumbai, loud sloganeering against the government | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :रोजंदारी कर्मचाऱ्यांचा मुंबईकडे ‘लाँगमार्च’, शासनाच्याविरोधात तीव्र घोषणाबाजी

राज्यातील आश्रमशाळा तसेच वसतीगृहाचे रिक्त पदे रोजंदारी ऐवजी बाह्यस्त्रोताद्वारे भरण्याचा निर्णय आदिवासी विकास विभागाने घेतला आहे. ...

खबरदार..! कायदासुव्यवस्था बिघडवाल तर...नाशिक पोलिस आयुक्तांनी जारी केला मनाई आदेश - Marathi News | Nashik Police Commissioner issued an injunction in nashik | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :खबरदार..! कायदासुव्यवस्था बिघडवाल तर...नाशिक पोलिस आयुक्तांनी जारी केला मनाई आदेश

बुधवारपासून (दि.१४) २९ जूनपर्यंत मनाई आदेश कायम राहणार आहे. ...

समृद्धी महामार्गावरील अपघातात चार ठार; अपघाताची मालिका कायम - Marathi News | four dead in an accident on samriddhi highway at sinnar nashik | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :समृद्धी महामार्गावरील अपघातात चार ठार; अपघाताची मालिका कायम

इनोव्हा कार चालकाचे नियंत्रण सुटले. ...