लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
नाशिक

नाशिक

Nashik, Latest Marathi News

नाशिकमधील निलंबित नायब तहसीलदाराला आणखी एक दणका; संशयितांच्या यादीत समावेश - Marathi News | Another blow to suspended Naib Tehsildar in Nashik Included in the list of suspects | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :नाशिकमधील निलंबित नायब तहसीलदाराला आणखी एक दणका; संशयितांच्या यादीत समावेश

प्रकरणात निलंबित तहसीलदार संदीप धारणकर यांचा संशयित आरोपींच्या यादीत समावेश करण्यात आला.  ...

आगामी सिंहस्थाच्या पार्श्वभूमीवर प्रयागराज महाकुंभाची नाशिकच्या अधिकाऱ्यांकडून पाहणी - Marathi News | Nashik officials inspect Prayagraj Mahakumbha in the backdrop of the upcoming Simhastha Kumbh Mela | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :आगामी सिंहस्थाच्या पार्श्वभूमीवर प्रयागराज महाकुंभाची नाशिकच्या अधिकाऱ्यांकडून पाहणी

प्रयागराज येथील महाकुंभमेळा-२०२५ नियोजनाचा अभ्यास करण्यासाठी पथक सोमवारी अभ्यास दौऱ्यावर गेले ...

Lal Kanda Market : लासलगाव बाजारात लाल कांदा दर पुन्हा घसरले, वाचा आजचे बाजारभाव - Marathi News | Latest News Lal kanda market Red onion prices fall again in Lasalgaon market, see kanda bajarbhav | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :लासलगाव बाजारात लाल कांदा दर पुन्हा घसरले, वाचा आजचे बाजारभाव

Lal Kanda Market : एकीकडे कांदा दरात सुधारणा होत असताना आज पुनः लासलगाव बाजारात लाल कांद्याचे दर घसरले.. ...

बस तिकीट आरक्षणासाठी वापरा 'यूपीआय'; प्रवाशांना मिळाला दिलासा - Marathi News | Use UPI for bus ticket reservation Passengers get relief | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :बस तिकीट आरक्षणासाठी वापरा 'यूपीआय'; प्रवाशांना मिळाला दिलासा

आरक्षण खिडकीवर डिजिटल पेमेंट स्वीकारले जात नसल्यामुळे प्रवाशांना रोख मिळवण्यासाठी एटीएम सेंटरचे हेलपाटे मारावे लागत होते. ...

Kanda Anudan : तुमचंही कांदा अनुदान रखडलंय? नाशिकसह 'या' जिल्ह्यांतील शेतकऱ्यांना प्रतीक्षा  - Marathi News | Latest News Kanda Anudan Onion subsidy pending for 9 thousand farmers in Nashik district see details | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :तुमचंही कांदा अनुदान रखडलंय? नाशिकसह 'या' जिल्ह्यांतील शेतकऱ्यांना प्रतीक्षा 

Kanda Anudan : राज्यातील सुमारे १३ हजार शेतकऱ्यांना २५ कोटींच्या अनुदानासाठी (Onion Subsidy) दोन वर्षांपासून प्रतीक्षा करावी लागत आहे. ...

पती-पत्नीवर स्प्रे फवारला, पिस्तूल रोखले; सशस्त्र दरोड्याने खळबळ, तब्बल ३० तोळे सोने लंपास! - Marathi News | robbery in nashik Sprayed on husband and wife and gold looted | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :पती-पत्नीवर स्प्रे फवारला, पिस्तूल रोखले; सशस्त्र दरोड्याने खळबळ, तब्बल ३० तोळे सोने लंपास!

दरोड्यात ३० तोळे सोने दरोडेखोरांनी घेऊन धूम ठोकली. भरदुपारी घडलेल्या या घटनेने परिसरात खळबळ उडाली आहे. ...

Kanda Market Update : लासलगावला उन्हाळ कांद्याची आवक, काय भाव मिळाला? वाचा सविस्तर  - Marathi News | Latest News Kanda Market Update Summer onion arrival in Lasalgaon, see kanda bajarbhav Read in detail | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :लासलगावला उन्हाळ कांद्याची आवक, काय भाव मिळाला? वाचा सविस्तर 

Kanda Market Update : उन्हाळ आवक (Unhal Kanda) सुरू झाली असून काल अहिल्यानगर जिल्ह्यात आवक दाखल झाल्यानंतर आज लासलगाव बाजारात झाली. ...

सुसाट कारने उडवल्याने शिक्षिकेचा जागीच मृत्यू; दोघे जखमी, दोन वाहनांचाही चेंदामेंदा - Marathi News | Teacher dies on the spot after being hit by speeding car two injured | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :सुसाट कारने उडवल्याने शिक्षिकेचा जागीच मृत्यू; दोघे जखमी, दोन वाहनांचाही चेंदामेंदा

अचानकपणे झालेल्या या अपघाताने परिसरात गोंधळ उडाला. काही वेळेतच या रस्त्यावर वाहतूककोंडी निर्माण झाली. ...