लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
नाशिक

नाशिक

Nashik, Latest Marathi News

ललित पाटील प्रकरणी फडणवीसांकडून थेट उद्धव ठाकरेंवर निशाणा, शिवसेना कनेक्शन दाखवत म्हणाले...  - Marathi News | In the Lalit Patil case, Fadnavis directly targeted Uddhav Thackeray, showing the Shiv Sena connection, said... | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :ललित पाटील प्रकरणी फडणवीसांकडून थेट उद्धव ठाकरेंवर निशाणा, शिवसेना कनेक्शन दाखवत म्हणाले... 

Lalit Patil case: गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज मुंबईत घेतलेल्या पत्रकार परिषदेत ललित पाटीलबाबत काही सूचक विधानं करून या प्रकरणात ठाकरे गट आणि उद्धव ठाकरेंची कोंडी केली आहे ...

शेळीपालन शाश्वत उत्पन्नाचा मार्ग, शेतीपूरक व्यवसायाकडे गांभीर्याने लक्ष देण्याची गरज - Marathi News | Goat rearing as a way of sustainable income, adjunctive business needs serious attention | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :शेळीपालन शाश्वत उत्पन्नाचा मार्ग, शेतीपूरक व्यवसायाकडे गांभीर्याने लक्ष देण्याची गरज

यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठामार्फत शेळीपालन व्यवसायावर प्रशिक्षण ...

नाशिकमध्ये दुचाकींची समोरासमोर धडक; युवक ठार; दोघे नायजेरियन गंभीर - Marathi News | Two-wheelers collide head-on in Nashik; Youth killed; Both Nigerian serious | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :नाशिकमध्ये दुचाकींची समोरासमोर धडक; युवक ठार; दोघे नायजेरियन गंभीर

बारदानफाटा : रात्री साडे अकरा वाजेची घटना  ...

नाशिकच्या उद्योजकांना आता औद्योगिक दराने घरपट्टी - Marathi News | Nashik entrepreneurs now get house rent at industrial rates | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :नाशिकच्या उद्योजकांना आता औद्योगिक दराने घरपट्टी

सातपूर आणि अंबड औद्योगिक वसाहतीच्या माध्यमातून महापालिकेला मोठ्या प्रमाणात कर मिळतो. ...

आरोग्य विद्यापीठ व्यवस्थापन परिषदेवर राज्यपाल नियुक्त सदस्य - Marathi News | Governor Appointed Member on Health University Management Council | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :आरोग्य विद्यापीठ व्यवस्थापन परिषदेवर राज्यपाल नियुक्त सदस्य

महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठाच्या व्यवस्थापन व विद्यापरिषदेवर विद्यापीठाचे कुलपती तथा राज्यपाल रमेश बैस यांच्याकडून सदस्यांचे नामनिर्देशन करण्यात आले आहे. ...

जळगावमधील विभागीय मल्लखांब स्पर्धेत नाशिकच्या अव्वल खेळाडूंवर अन्याय ! - Marathi News | Injustice to the top players of Nashik in the regional Mallakhamba competition in Jalgaon! | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :जळगावमधील विभागीय मल्लखांब स्पर्धेत नाशिकच्या अव्वल खेळाडूंवर अन्याय !

जळगावला १७ वर्षांखालील वयोगटातील विशेष म्हणजे या स्पर्धेत नाशिक विभागातील अधिकृत पंच नसल्याने स्थानिक पंचांकडून मल्लखांबपटूंच्या संच सादरीकरणाला गुण देण्यात आले होते. ...

इगतपुरीतील भाम धरण परिसरातील रस्त्याचे काम रखडले; नागरिकांचा जंगलातून जीवघेणा प्रवास - Marathi News | Road work stopped in Bham Dam area in Igatpuri; A dangerous journey of citizens through the forest | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :इगतपुरीतील भाम धरण परिसरातील रस्त्याचे काम रखडले; नागरिकांचा जंगलातून जीवघेणा प्रवास

निरपण व भरवज रस्ता पुर्ण झालेला नसून या रस्त्याचे काम अपूर्ण झालेले आहे. ...

१७ दिवसांनंतर फरार ललितला मुंबई पोलिसांनी बंगळुरू येथून ठोकल्या बेड्या - Marathi News | After 17 days the absconding Lalit was handcuffed by the Mumbai Police from Bangalore | Latest pune News at Lokmat.com

पुणे :१७ दिवसांनंतर फरार ललितला मुंबई पोलिसांनी बंगळुरू येथून ठोकल्या बेड्या

बुधवारी ललित पकडला गेला नसता तर तो चेन्नई येथून श्रीलंकेत पळून जाण्याच्या तयारीत होता अशी माहिती समोर आली ...