लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
नाशिक

नाशिक

Nashik, Latest Marathi News

मुख्यमंत्र्यांच्या तोतया सहायकाचा जिल्हा बँकेच्या प्रशासकांना फोन; सक्तीच्या रजेवर असलेल्या अधिकाऱ्याला कामावर हजर करून घेण्याची सूचना - Marathi News | Chief Minister's Deputy Assistant calls to Zilla Bank Administrators Notice to report to duty an officer on compulsory leave | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :मुख्यमंत्र्यांच्या तोतया सहायकाचा जिल्हा बँकेच्या प्रशासकांना फोन; सक्तीच्या रजेवर असलेल्या अधिकाऱ्याला कामावर हजर करून घेण्याची सूचना

या प्रकरणी गुन्हा दाखल केला असून पुढील तपास सुरू आहे. ...

२ लाखांची लाच घेताना 'ईपीएफओ' विभागीय आयुक्तासह दोघे सीबीआयच्या जाळ्यात - Marathi News | CBI has arrested two people along with the 'EPFO' divisional commissioner while accepting a bribe of 2 lakhs | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :२ लाखांची लाच घेताना 'ईपीएफओ' विभागीय आयुक्तासह दोघे सीबीआयच्या जाळ्यात

नाशिकच्या कार्यालयात सापळा ...

निफाड उपबाजार समितीत आजपासून भाजीपाला लिलाव सुरू - Marathi News | Latest News Vegetable auction starts from today in Niphad sub market committee | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :कांदयाबरोबर आता निफाडच्या उपबाजारात भाजीपाला लिलाव

निफाड बाजार समितीच्या उपबाजार समितीत आता भाजीपाला लिलाव देखील सुरु झाले आहेत. ...

पिंपळगावला राष्ट्रीय मधमाशी पालन कार्यशाळा संपन्न - Marathi News | Latest News National Beekeeping Workshop concluded at Pimpalgaon near nashik | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :मधमाशी पालनाचे महत्व शेतकऱ्यांपर्यंत पोहचवा, मधमाशी कार्यशाळा संपन्न 

पिंपळगाव बसवंत येथील बसवंत मधमाशी उद्यान आणि प्रशिक्षण केंद्राच्या वतीने मधमाशी कार्यशाळा संपन्न झाली. ...

रब्बीची लागवड घटली, जलसाठाही घटला! - Marathi News | Latest News Cultivation of rabbi decreased, water reservoir also decreased | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :रब्बीची लागवड घटली, जलसाठाही घटला!

यंदा पावसाचे प्रमाण कमी असल्याने त्याचा फटका खरिपानंतर रब्बी लागवडीला देखील बसला आहे. ...

चार दिवसांतील ३९ चाचण्या निगेटिव्ह, महापालिकेतर्फे सतर्कता - Marathi News | 39 tests negative in four days, municipal alert in nashik | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :चार दिवसांतील ३९ चाचण्या निगेटिव्ह, महापालिकेतर्फे सतर्कता

महापालिकेच्या आरोग्य विभागाने बिटको रुग्णालयात अँटिजन तपासणीची सुविधा उपलब्ध केली आहे. ...

पंतप्रधान मोदी यांच्या दौऱ्यासाठी केंद्रीय पथक उद्या नाशिकमध्ये - Marathi News | Central team in Nashik tomorrow for Prime Minister Modi's visit | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :पंतप्रधान मोदी यांच्या दौऱ्यासाठी केंद्रीय पथक उद्या नाशिकमध्ये

नियोजित हेलिपॅडची जागा तसेच सभेच्या जागेची निश्चिती गुरुवारी होण्याची शक्यता आहे. ...

नाशिक त्र्यंबक रोडवरील बेकायदा हॉटेल लॉज चालकांना धक्का, उच्च न्यायालयाने फेटाळली याचिका - Marathi News | Shock to illegal hotel lodge operators on Nashik Trimbak Road, High Court rejects plea | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :नाशिक त्र्यंबक रोडवरील बेकायदा हॉटेल लॉज चालकांना धक्का, उच्च न्यायालयाने फेटाळली याचिका

या व्यवसायिकांना व्यक्तिगत याचिका दाखल करण्याचे आदेश देत उच्च न्यायालयाने त्यांच्या याचिका फेटाळली आहेत त्यामुळे त्यांच्यावर कारवाईचे गंडांतर आहे. ...