काय वाटले असेल...? एनआयटी टॉपरला ४५ लाखांचे पॅकेज मिळाले अन् अचानक नोकरीवरून काढले... नाशिकमध्ये पतीविरोधात बलात्काराचा गुन्हा, पत्नीने बाळाला जन्म दिल्यानंतर समोर आले प्रकरण मुंबई - कनार्क पूलाचं काम होऊनही सुरू न केल्याने शिवसेना-मनसे आक्रमक, आंदोलकांना पोलिसांनी घेतले ताब्यात लोकसभा, विधानसभा झाली आतातरी निवडणूक चिन्हावर सुनावणी घ्या...; उद्धव ठाकरेंना का हवाय धनुष्यबाण... रेल्वे तिकीट बुकिंगवर परिणाम दिसू लागला! बराच वेळ झाला तरी तत्काळ तिकीटे उपलब्ध दिसू लागली... इराणवर हल्ल्यासाठी गेलेले बी-२ बॉम्बर अद्याप परतलेच नाही? चर्चांना उधाण, इराणनेही केलेला पाडल्याचा दावा... Sonam Raghuwanshi : सोनम रघुवंशी आणि राज कुशवाहने गुपचूप केलेलं लग्न, काय आहे २ मंगळसूत्रांमागचं रहस्य? त्या बेटावर २० दिवसांत ७०० हून अधिक भूकंप! ५ जुलैला काय वाढून ठेवलेय, बाबा वेंगाची भविष्यवाणी आणि... 'तरुणी हव्या आहेत, घसघशीत कमिशन मिळेल'; युपी-बिहार सोडून केरळमध्ये रचला जातोय भारताविरोधात मोठा कट निसर्ग कोपला! एका दिवसात ११ ठिकाणी ढगफुटी, पूर आणि भूस्खलन कुंडमळा पुलाच्या बांधकामात दिरंगाई झाली; सार्वजनिक बांधकाममंत्री भोसले यांची कबुली टायर-ट्यूबमधून जीवघेणा प्रवास, जव्हार तालुक्यातील प्रकार : पूल तर नाहीच, पण होडीसुद्धा उपलब्ध नाही ‘न्यू इंडिया’ सप्टेंबरपर्यंत सारस्वतमध्ये विलीन; ठेवीदारांच्या व्यापक हितासाठी निर्णय : ठाकूर
Nashik, Latest Marathi News
Nashik: शहरातील कर्मयोगीनगरमध्ये डेंग्यूसदृश आजाराचे दोन बळी गेल्यानंतर महापालिकेची यंत्रणा खडबडून जागी झाली आहे. जीवशास्त्रज्ञ राजेंद्र त्र्यंबके यांनी शुक्रवारी या भागात भेट देवून माहिती घेतली, कर्मचार्यांना उपाययोजनांच्या सूचना दिल्या. ...
Nashik News: नाशिक शहरातील व औद्योगिक वसाहतीमधील आगीच्या वाढत्या धोक्यांचे प्रमाण लक्षात घेता मनपा अग्निशमन विभागाकडुन राजीवगांधी भवन येथील प्रशासकीय इमारतीमध्ये फ्रांन्स कंपनीने तयार केलेला रिमोट कन्ट्रोल रोबोटची प्रत्यक्ष पाहणी केली व त्याची चाचणी ...
ड्रग्जमाफिया संशयित ललित पाटील काही वर्षांपूर्वी वापरत असलेला सफारी कार सिडको खोडेमळा परिसरातील एका गॅरेजमध्ये मागील आठवड्यात आढळली होती. ...
राज्यात एकनाथ शिंदे यांची शिवसेना, भाजप व राष्ट्रवादी अशा तीन पक्षांची सत्ता असल्याने सध्या राज्यभरात गोंधळ निर्माण झाला आहे. ...
जेठालाल म्हणजेच दिलीप जोशी यांना पोलिस स्टेशनला बोलावून माफी मागावी आणि स्क्रिप्ट लेखकावर गुन्हा दाखल करण्याची मागणी करण्यात आली. ...
खरेदी थेट पोर्टलवरुनच : जिल्ह्यातील १३८५ पैकी ७९७ ग्रामपंचायतींनी केली नोंदणी ...
डॉ. थोरात यांची मुंबईतील वडाळा येथे सहायक संचालक आरेाग्यसेवा एडस् येथे बदली झाली आहे. ...
कांद्याने दसऱ्याच्या पूर्वसंध्येला दरवाढीचे सीमोल्लंघन केले. सोमवारी ४,३२८ प्रतिक्विंटल असे सर्वोच्च लिलाव येथील बाजार समितीत पुकारले गेले. ...