लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
नाशिक

नाशिक

Nashik, Latest Marathi News

Nashik: मुंबईतून नाशिकला नायलॉन मांजाचा पुरवठा; पावणे दोन लाखांचे २१५ गट्टू जप्त - Marathi News | Nashik: Supply of Nylon Manja from Mumbai to Nashik; 215 Gattus worth two lakhs seized | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :Nashik: मुंबईतून नाशिकला नायलॉन मांजाचा पुरवठा; पावणे दोन लाखांचे २१५ गट्टू जप्त

Nashik Crime News: नाशिक शहर व परिसरात पोलिस आयुक्तालयाकडून नायलॉन मांजा विक्री, वापर व साठवणूकीवर बंदी घालण्यात आली आहे. तरीदेखील चोरीछुप्या पद्धतीने नायलॉन मांजा विक्री सुरूच असल्याने पोलिसांनीही आता कारवाईचा धडाका लावला आहे. ...

Nashik: नाशिक जिल्ह्यात असहकार आंदोलनास व्यापाऱ्यांचीच ‘ना’, बाजार समित्यांचे कामकाज सुरळीत - Marathi News | Nashik: Traders say no to non-cooperation movement in Nashik district, functioning of market committees is smooth | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :नाशिक जिल्ह्यात असहकार आंदोलनास व्यापाऱ्यांचीच ‘ना’, बाजार समित्यांचे कामकाज सुरळीत

Nashik News: नाशिक जिल्ह्यातील बाजार समित्यांमध्ये सोमवारपासून (दि.८) कामकाज बंदचा इशारा विविध शेतकरी संघटनांनी दिला होता. मात्र बाजार समित्यांचे कामकाज सुरळीत सुरू होते, अशी माहिती जिल्हा सहकार विभागातील अधिकारी भिमा दाैंड यांनी दिली. ...

शाळकरी विद्यार्थ्यांचा पातेल्यातून जीवघेणा प्रवास; मुख्यमंत्र्यांच्या आदेशानंतर कामाला सुरुवात, गावकऱ्यांना आनंदाश्रू - Marathi News | Cm Eknath Shinde has directed the administration to construct a bridge in Peth taluka of Nashik district for students to cross the river to school | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :शाळकरी विद्यार्थ्यांचा पातेल्यातून जीवघेणा प्रवास; मुख्यमंत्र्यांच्या आदेशानंतर कामाला सुरुवात, गावकऱ्यांना आनंदाश्रू

मुख्यमंत्री सचिवालयाचे विशेष कार्य अधिकारी मंगेश चिवटे यांनी स्थानिक नागरिक आणि सरकारमध्ये संवादसेतू बांधत स्थानिकांच्या मागण्या सरकारपर्यंत पोहोचवल्या. ...

नाशिक जिल्ह्यात कादवा कारखान्याचा सर्वाधिक साखर उतारा - Marathi News | Latest News Inadequate sugarcane supply to three sugar factories in Nashik district | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :नाशिक जिल्ह्यातील साखर उतारा

नाशिक जिल्ह्यात या हंगामात रानवड, कादवा, नासाका हे तीन सहकारी तर रावळगाव आणि द्वारकाधीश या दोन खासगी कारखान्यांची चाके सुरू राहिली. ...

निर्यातबंदीमुळे पाचशे कोटींचा फटका, द्राक्ष उत्पादक शेतकरी संकटात  - Marathi News | Latest News 500 crore hit to onion farmers due to export ban | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :9 लाख मेट्रिक टन कांद्याची ऑर्डर, पण केंद्र निर्यातबंदीवर ठाम

निर्यातबंदीमुळे कांदा उत्पादक शेतकऱ्यांना पाचशे कोटी रुपयांचा फटका बसल्याचा अंदाज व्यक्त होत आहे. ...

अयोध्येला राम मंदिराच्या उद्घाटनाला जाणार का? उद्धव ठाकरे म्हणाले, 22 जानेवारीला… - Marathi News | uddhav thackeray on 22 january we will go to kalaram temple in nashik | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :अयोध्येला राम मंदिराच्या उद्घाटनाला जाणार का? उद्धव ठाकरे म्हणाले, 22 जानेवारीला…

अयोध्येत 22 जानेवारीला राममंदिराचा लोकार्पण सोहळा होणार आहे. ...

युवा महोत्सवाच्या लोगो अनावरणासाठी पाच मंत्री नाशकात - Marathi News | Five ministers in Nashak to unveil the logo of Yuva Mahotsav | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :युवा महोत्सवाच्या लोगो अनावरणासाठी पाच मंत्री नाशकात

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते या महोत्सवाचे उद्घाटन होत असल्याने संपुर्ण देशाचे लक्ष या महोत्सवाकडे लागले आहे. ...

राज्यपालांनी घेतले काळारामाचे दर्शन - Marathi News | Governor took darshan of Kala Ram | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :राज्यपालांनी घेतले काळारामाचे दर्शन

काळारामाच्या दर्शनप्रसंगी विश्वस्त मंडळाच्या वतीने काळाराम मंदिराच्या स्थानेपासून पूर्वेतिहासाची सविस्तर माहिती त्यांना देण्यात आली. ...