मुंबई, नाशिकचे सरासरीपेक्षा कमाल तपमानात १० अंशाने घट झाली तर किमान तपमानात वाढ झाली. वादळ अती तीव्र कमी दाबाच्या पट्ट्यात पोहचल्याने तीव्रता काही प्रमाणात कमी झाली असून पुढील काही तासांमध्ये ती अजून कमी होणार असल्याची माहिती कुलाबा वेधशाळेने ‘लोकमत’ ...
नाशिक : भुताळीण आहेस या कारणास्तव दोन सख्ख्या बहिणींना लाथांनी तुडवून मारणाºया इगतपुरी तालुक्यातील टाके हर्ष येथील अकरा आरोपींना जिल्हा व सत्र न्यायाधीश यू़ एम़ नंदेश्वर यांनी मंगळवारी (दि़५) आजन्म कारावासाची शिक्षा सुनावली़ आरोपींमध्ये मयत महिलेच्या ...
सोमवारी दुपारनंतर हवामानात अचानक झालेल्या बदलाचा फटका दुस-या दिवशीही कायम राहिला. मंगळवारी सकाळी सात वाजेनंतर नाशिक शहरासह जिल्ह्यातील ग्रामीण भागात अवकाळी पावसाचे आगमन झाले. ...
पुढील आठवडाभर डेजचा माहौल महाविद्यालयात पहावयास मिळणार आहेत. यामध्ये तरुणींच्या कलागुण विकसीत करण्याचा प्रयत्न केला जाणार आहे. बॉलिवूड डे, गॉसिक डे, रेट्रो डे, रॉयल डे तरुणी साजरा करण्यासाठी सज्ज झाले आहेत. ...
पुढील आठवडाभर डेजचा माहौल महाविद्यालयात पहावयास मिळणार आहेत. यामध्ये तरुणींच्या कलागुण विकसीत करण्याचा प्रयत्न केला जाणार आहे. बॉलिवूड डे, गॉसिक डे, रेट्रो डे, रॉयल डे तरुणी साजरा करण्यासाठी सज्ज झाले आहेत. ...
मखमलाबाद परिसरातील गावक-यांनी तसेच दरी, मातोरी, मुंगसरा या भागातील नागरिकांनी सुध्दा आपला परिसर स्वच्छ ठेवण्याचा प्रयत्न करावा, जेणेकरू न उकिरड्यांभोवती मोकाट कुत्र्यांचा उपद्रव वाढणार नाही. तसेच डुकरांची वाढती संख्याही नियंत्रीत ठेवावी. कुत्री, डुकर ...
गेल्या दोन वर्षापासून पाणी फाऊंडेशनच्यावतीने राज्यातील अवर्षणग्रस्त तालुक्यांमध्ये जलसंधारणाचे विविध कामे घेतली जात असून, त्याचे दृष्य स्वरूपात परिणामही दिसू लागले आहेत. यंदा पाणी फाऊंडेशनने जलसंधारण व मृदसंधारणाचे अधिकाधिक चांगली कामे करणाºया राज्या ...