लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
नाशिक

नाशिक

Nashik, Latest Marathi News

देवमामलेदार यात्रोत्सवास प्रारंभ; विविध कार्यक्र मांचे आयोजन : रथ मिरवणुकीचे आकर्षण; दर्शनासाठी भाविकांच्या रांगा - Marathi News | Launch of Devamalledar Yatra; Organizing various programs: Chariot procession; Dangers of the devotees | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :देवमामलेदार यात्रोत्सवास प्रारंभ; विविध कार्यक्र मांचे आयोजन : रथ मिरवणुकीचे आकर्षण; दर्शनासाठी भाविकांच्या रांगा

सटाणा : शहराचे ग्रामदैवत देवमामलेदार श्री यशवंतराव महाराजांच्या १३०व्या पुण्यतिथीनिमित्त आयोजित यात्रोत्सवास बुधवारपासून विविध कार्यक्रमांनी प्रारंभ झाला. पहाटे ४ वाजता बागलाणचे प्रभारी तहसीलदार दीपक धिवरे व पत्नी स्नेहा धिवरे, देवस्थान ट्रस्टचे अध्य ...

वीज कंपनीच्या निषेधार्थ धरणे - Marathi News | Due to the power company's protest | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :वीज कंपनीच्या निषेधार्थ धरणे

मालेगाव : वीज वितरण कंपनीच्या गलथान कारभाराचा निषेध करीत विविध मागण्यांसाठी शहर राष्टÑवादी काँग्रेस, तालुका मालेगाव पॉवरलूम संघर्ष समिती व लोकसंघर्ष समितीच्या पदाधिकाºयांनी येथील वीज वितरण कंपनीच्या मोतीभवन कार्यालयाला टाळे ठोकीत धरणे आंदोलन करण्यात ...

मोजमाप पुस्तिकाच गायबबांधकाम खाते : कामांची देयके रखडली; अधिकाºयांचे कानावर हात - Marathi News | The measurement manual is vanishing; Hands on the officials | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :मोजमाप पुस्तिकाच गायबबांधकाम खाते : कामांची देयके रखडली; अधिकाºयांचे कानावर हात

 श्याम बागुल ।लोकमत न्यूज नेटवर्कनाशिक : सार्वजनिक बांधकाम खात्याने आदिवासी तालुक्यांमध्ये ठेकेदारांकरवी पूर्ण केलेल्या कामांच्या मोजमाप पुस्तिका (एम.बी.) अनेक वर्षांपासून सापडत नसल्याने जवळपास सव्वातीनशे कामांची देयके रखडली असून, या पुस्तिकांचा स ...

बांगलादेशी मुलीची नाशिकच्या कुंटणखाण्याच्या ‘नानी’कडे विक्री; पोलिसांचा फाडला ‘बुरखा’ - Marathi News |  Bangladeshi girl selling to Nani in Nasik; Twice a year; Nashik: A girl suffers to escape from Calcutta Police raid 'Burkha' | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :बांगलादेशी मुलीची नाशिकच्या कुंटणखाण्याच्या ‘नानी’कडे विक्री; पोलिसांचा फाडला ‘बुरखा’

काही महिन्यांपुर्वी नाशिकमध्ये आलेल्या या बांग्लादेशी तरुणीने प्रसारमाध्यमांसमोर जीवाची पर्वा न करता ‘नानी’च्या गुंडांसह कथित मुसळगाव औद्योगिक वसाहतीमधील पोलिसांच्या खब-यांपासून बचाव करीत व्यथा मांडली. यावेळी तिने सिन्नरमधील औद्योगिक वसाहत पोलिसांचा ...

सारंगखेडा : छत्रपती शिवरायांनी ज्या बाजारातून केली होती चेतकची खरेदी पर्यटन मंत्रालयाकडून त्या घोडेबाजाराला पर्यटनाची झळाली - Marathi News | Sarangkheda: Shopping of Chetak by Chhatrapati Shivaji Maharaj from the market, tourism ministry has started tourism tourism market | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :सारंगखेडा : छत्रपती शिवरायांनी ज्या बाजारातून केली होती चेतकची खरेदी पर्यटन मंत्रालयाकडून त्या घोडेबाजाराला पर्यटनाची झळाली

राजस्थानमधील पुष्कर मेळ्यातील उंटांच्या बाजाराप्रमाणे असला तरी अद्याप याविषयीच्या माहितीचा प्रचार-प्रसार फारसा झालेला नाही. त्यामुळे सारंगखेडा अश्व बाजाराविषयी अनभिज्ञता अधिक आहे. या सारंगखेड्याला पर्यटनाचे स्वरुप देण्यासाठी पर्यटन मंत्रालयाने पर्यटन ...

नाशिककरांच्या ‘टेक-आॅफ’ला मिळणार मुहूर्त; नाशिक-मुंबई विमानसेवेचा २३तारखेला शुभारंभ - Marathi News | Mukhtar to get 'Take-Aaf' from Nashik Launch of Nashik-Mumbai flight on 23rd | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :नाशिककरांच्या ‘टेक-आॅफ’ला मिळणार मुहूर्त; नाशिक-मुंबई विमानसेवेचा २३तारखेला शुभारंभ

केंद्र सरकारने मागील एप्रिल महिन्यात जाहीर केलेल्या उडान योजनेंतर्गत नाशिककरांच्या आशा पुन्हा पल्लवित झाल्या आहेत. या योजनेद्वारे येत्या २३ तारखेपासून नाशिक येथील ओझर विमानतळावरून मुंबई, पुण्यासाठी विमानसेवा सुरू होणार आहे. सदर विमानसेवा एअर डेक्कन क ...

मालेगावी वीज कंपनीच्या निषेधार्थ धरणे - Marathi News | To protest against the Malegaon electricity company | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :मालेगावी वीज कंपनीच्या निषेधार्थ धरणे

मालेगाव : वीज वितरण कंपनीच्या गलथान कारभाराचा निषेध करीत विविध मागण्यांसाठी शहर राष्टÑवादी काँग्रेस, तालुका मालेगाव पॉवरलूम संघर्ष समिती व लोकसंघर्ष समितीच्या पदाधिकाºयांनी येथील वीज वितरण कंपनीच्या मोतीभवन कार्यालयाला टाळे ठोकीत धरणे आंदोलन करण्यात ...

सटाण्यात देवमामलेदार यात्रोत्सवास प्रारंभ - Marathi News | Start of Devamamladar Jatotsav in Satya | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :सटाण्यात देवमामलेदार यात्रोत्सवास प्रारंभ

सटाणा : शहराचे ग्रामदैवत देवमामलेदार श्री यशवंतराव महाराजांच्या १३० व्या पुण्यतिथीनिमित्त यात्रोत्सवास बुधवारपासून विविध कार्यक्र मांनी उत्साहात प्रारंभ झाला. ...