लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
नाशिक

नाशिक

Nashik, Latest Marathi News

शासनाचे खासगी कंपन्यांना झुकते माप - Marathi News |  Government bends measurements of private companies | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :शासनाचे खासगी कंपन्यांना झुकते माप

: केंद्रशासनाची डिजिटल इंडियाची भिस्त ज्या बीएसएनएलवर आहे. त्याच बीएसएनएल कंपनीला सापत्नभावाची वागणूक दिली जात असून, डिजिटल इंडियाच्या स्पर्धेत अत्याधुनिक सामग्री न देता लाकडी तलवार हाती देत बीएसएनएल जीवघेणी स्पर्धा करू शकत नाही हे वास्तव आहे. प्रलंब ...

गादी कारखान्याला आग : ३५ लाखांचे नुकसान - Marathi News | Fire at the Gadi factory: 35 lakhs loss | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :गादी कारखान्याला आग : ३५ लाखांचे नुकसान

सटाणा : तालुक्यातील गादी व्यावसायिकांना होलसेल लोकर आणि कापूस पुरवठा करणाºया शहरातील कंधाणे फाटा परिसरातील प्रिन्स गादी कारखान्याला बुधवारी (दि. १३) रात्री साडेअकरा वाजेच्या सुमारास शॉर्टसर्किटमुळे आग लागली. यात कापसासह यंत्रसामग्री जळून खाक झाल्याने ...

सुरगाण्यात वातावरणातील बदलामुळे स्ट्रॉबेरीवर करपा, बुरशी - Marathi News |  Curb the strawberries due to change in the environment in Surgana, fungi | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :सुरगाण्यात वातावरणातील बदलामुळे स्ट्रॉबेरीवर करपा, बुरशी

काही दिवसांपूर्वी झालेला पाऊस व त्यानंतर वातावरणातील बदलामुळे तालुक्यातील आदिवासी शेतकºयांचे भात, घेवडा, टमाट्यासह स्ट्रॉबेरी पिकांवर करपा व बुरशी पडून मोठ्या प्रमाणात शेतीचे नुकसान झाले आहे. यामुळे महागड्या औषधांची फवारणी करण्यात येत आहे. स्ट्रॉबेरी ...

पैशांपेक्षा माणसं जोडण्याची गरज : पवार - Marathi News |  Need to add more people than money: Pawar | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :पैशांपेक्षा माणसं जोडण्याची गरज : पवार

गाव समृद्ध झाले, तर देश समृद्ध होईल. सामाजिक विकास साध्य करण्यासाठी राजकीय वर्चस्वाची आवश्यकता आहे. ग्रामविकास साध्य करण्यासाठी पैशांपेक्षा माणसं जोडण्याची गरज व श्रमदान करणे आवश्यक आहे, असे प्रतिपादन हिवरे बाजारचे सरपंच पोपटराव पवार यांनी केले. वसंत ...

पंचवटीत लावलेल्या डस्टबिनकडे मनपाचे दुर्लक्ष - Marathi News | Ignorance of Panchavati Dustbin was neglected | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :पंचवटीत लावलेल्या डस्टबिनकडे मनपाचे दुर्लक्ष

ओला व सुका कचरा वर्गीकरणासाठी मनपाने पंचवटी परिसरातील दुकानांसमोर बसविलेल्या डस्टबिनचे झाकण चोरी झाल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. विशेष म्हणजे एकीकडे डस्टबिन खरेदी घोटाळा झाल्याचा आरोप होत असतानाच दुसरीकडे डस्टबिनचे झाकण चोरी झाल्याची घटना घडल्याने आश ...

म्युनिसिपल कामगार सेनेचा प्रशासनाला अल्टिमेटम - Marathi News |  Municipal workers army administration ultimatum | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :म्युनिसिपल कामगार सेनेचा प्रशासनाला अल्टिमेटम

म्युनिसिपल कर्मचारी-कामगार सेनेच्या शिष्टमंडळाने आयुक्त अभिषेक कृष्ण यांची भेट घेऊन प्रलंबित मागण्यांवर चर्चा केली. यावेळी ४० मागण्यांचे निवेदन आयुक्तांना देण्यात आले. प्रलंबित मागण्यांसंदर्भात महिनाभरात सकारात्मक प्रतिसाद न मिळाल्यास दि. १७ जानेवारी ...

शिधापत्रिकेच्या तुलनेत तूरडाळीची कमतरता दुकानदारांचे प्रथम येणाºयास प्राधान्य - Marathi News | Priority of the first arrival of shoppers due to shortage of tiredness compared to ration card | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :शिधापत्रिकेच्या तुलनेत तूरडाळीची कमतरता दुकानदारांचे प्रथम येणाºयास प्राधान्य

अन्न व पुरवठा खात्याने रेशनमधून स्वस्त दरात तूरडाळ प्रत्येक शिधापत्रिकाधारकास देण्याची घोषणा केली असली तरी, जिल्ह्यांना शिधापत्रिकेच्या तुलनेत तूरडाळ पुरविण्यात आलेली नाही, परिणामी तूरडाळ कमी व मागणाºयांची संख्या अधिक झाल्याने पुरवठा खाते पेचात सापडल ...

‘विकीपिडीया’ची मॉन्यूमेंट्स स्पर्धा :जागतिक स्तरावर ‘लोकमत’चे प्रशांत खरोटे यांनी फडकविला तिरंगा - Marathi News |  Worldwide 'Lokmat' by Prashant Kharote flagging the indian flag | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :‘विकीपिडीया’ची मॉन्यूमेंट्स स्पर्धा :जागतिक स्तरावर ‘लोकमत’चे प्रशांत खरोटे यांनी फडकविला तिरंगा

या स्पर्धेत भारतातून ७ हजार ७९३ छायाचित्रे प्राप्त झाली होती. यामधून छाननीअंतर्गत ५० छायाचित्रे विकीपिडीयाच्या परीक्षकांच्या समूहाने निवडली व या निवडलेल्या छायाचित्रांमधून ‘टॉप टेन’ यादीमध्ये खरोटे यांच्या सदर छायाचित्राने प्रथम क्रमांक राखला. भारतात ...