भारताचा इतिहास गौरवशाली आणि शूरवीरांचा आहे. मात्र, इंग्रजांनी या देशावर अंमल प्रस्थापित करताना दुहीची बीजे पेरत चुकीच्या पद्धतीने इतिहासाची मांडणी केली, असा आरोप पंढरपूर येथील भागवताचार्य वासुदेव उत्पात यांनी केला. ...
वारकरी संप्रदायाचे आद्यगुरू संत श्री निवृत्तिनाथ महाराज यांच्या त्र्यंबकेश्वर येथील संजीवन समाधी मंदिराचा जीर्णोद्धार करण्याचा संकल्प विश्वस्त मंडळाने करून भव्य मंदिर उभारण्याची तयारी सुरू केली आहे. ...
मालेगाव-मनमाड रस्त्यावर जळगाव चोंडी दरम्यान सकाळी साडेसहा वाजता आगपेटी भरलेल्या ट्रकला अचानक आग लागल्याने जळून खाक झाली. मनपाच्या चार बंबाच्या सहाय्याने आग आटोक्यात आणली. सुदैवाने कुठलीही जीवीत हानी झाली नाही. ...
बांगलादेशी युवतीला खोटे बोलून तीची मावशी माजिदा अब्दुल हिने दलालामार्फत भारतात पोहचविले. या प्रकरणात माजिदा अद्याप फरार असून पोलीस तिचा शोध घेत आहेत. ...
दोन बोअर सिंगल बॅरल रायफल, १७ पिस्तूल, चार हजार १४२ जिवंत काडुतसे, दोन विदेशी गन, एक पंप अॅक्शन गन, पाइंट-२२ रायफल बारा, असा भला मोठा शस्त्रसाठा नाशिक ग्रामीण पोलिसांनी गुरुवारी रात्री जप्त केला. ...
काँग्रेसच्या अध्यक्षपदी राहूल गांधी यांची निवड झाल्याने नाशिक जिल्हा काँग्रेस कमिटीच्या मध्यवर्ती कार्यालयासमोर स्थानिक कार्यकर्ते व पदाधिकाऱ्यांनी फटाके फोडून, ढोल ताशाच्या गजरात त्यांच्या निवडीचे स्वागत करण्यात आले. ...
घोटी - प्रस्तावित मुंबई - नागपूर समृद्धी महामार्गाबद्दल संभ्रम असून अधिवेशनात सार्वजनिक बांधकाम मंत्री एकनाथ शिंदे यांनी फक्त २६ टक्के जमीन थेट खरेदीद्वारे संपादन केली असल्याची माहिती दिली आहे. यावरून समृद्धी महामार्गास विरोध मावळला हा सरकारचा दावा फ ...
वेश्या व्यवसायासाठी मावशीने आपल्या भाचीला बांगलादेशामधून भारत फिरविण्याच्या बहाण्याने आणत नाशिकमधील सिन्नर तालुक्यातील मुसळगाव परिसरात चालणा-या कुंटणखाण्याच्या ‘नानी’ला दहा महिन्यांपुर्वी विकल्याची धक्कादायक माहिती बुधवारी पिडित मुलीने सांगितलेल्या आ ...