लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
नाशिक

नाशिक

Nashik, Latest Marathi News

माजी सरपंचावर बिबट्याचा हल्ला - Marathi News |  The leopard attack on the former Sarpanch | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :माजी सरपंचावर बिबट्याचा हल्ला

सिन्नर तालुक्यातील भोजापूर खोरे परिसरातील नळवाडी शिवारात गुरुवारी (दि. २१) रात्री साडेआठ वाजेच्या सुमारास माजी सरपंच सुभाष पांडुरंग दराडे दुचाकीवरून घराकडे जात असताना बिबट्याने त्यांच्यावर हल्ला केल्याने दहशत निर्माण झाली आहे. गत पंधरा दिवसांत चौथा ह ...

‘शेल्टर’ प्रदर्शनाचे दिमाखदार उद्घाटन - Marathi News | The spectacular opening of the 'Shelter' exhibition | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :‘शेल्टर’ प्रदर्शनाचे दिमाखदार उद्घाटन

हक्काच्या घरासाठी हजारो पर्याय, आधुनिक जीवनशैलीला अनुसरून अद्ययावत सुविधा तसेच सुरक्षिततेची परिपूर्ण साधने असे गृहस्वप्नांचे पर्याय शुक्रवारी (दि. २२) खुले झाले. नाशिकच नव्हे तर उत्तर महाराष्टÑ व अन्य भागांतील नागरिकांसाठी एकाच छत्राखाली पर्याय देणाº ...

शिक्षक मतदारसंघात  ४६ हजार मतदार - Marathi News | 46 thousand voters in teacher's constituency | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :शिक्षक मतदारसंघात  ४६ हजार मतदार

नाशिक विभाग शिक्षक मतदारसंघाच्या निवडणुकीसाठी भारत निवडणूक आयोगाने सुरू केलेल्या मतदार नोंदणीसाठी शेवटच्या दिवसापर्यंत विभागात ४६,२८५ शिक्षकांनी मतदार म्हणून नोंदणी केली आहे, त्यात नाशिकला सर्वाधिक नोंदणी झाली असली तरी, सहा वर्षांपूर्वीच्या मतदारांपे ...

करमणूक कराअभावी यंदा हॉटेल्सची चंगळ - Marathi News | This year the hotel's lenght due to lack of entertainment | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :करमणूक कराअभावी यंदा हॉटेल्सची चंगळ

दरवर्षी जुन्या वर्षाला निरोप व नवीन वर्षाचे स्वागत मोठ्या धुमधडाक्यात करण्याची प्रथा सुरू झाली आहे, साधारणत: बडे हॉटेल्स, लॉन्स, रेस्टारंट व परमीट रूम यांच्याबरोबरच खासगी व्यक्तींकडून निसर्गरम्य ठिकाणी ३१ डिसेंंबरला पहाटे पर्यंत खाण्या-पिण्याची सोय क ...

नाशिकच्या रेणू वाळकेने जिंकला ‘मिस एसएमआरके’चा मुकुट - Marathi News | Miss SMRK crowned by Nashik's molecule winner | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :नाशिकच्या रेणू वाळकेने जिंकला ‘मिस एसएमआरके’चा मुकुट

नाशिक : गोखले एज्युकेशन सोसायटीच्या एसएमआरके महिला महाविद्यालयाच्या वार्षिक स्नेहसंमेलनाअंतर्गत घेण्यात आलेल्या सौंदर्यस्पर्धेत रेणू वाळके ही मिस एसएमआरकेची मानकरी ठरली. विविध निकषांवर अटीतटीने झालेल्या या स्पर्धेत प्रथम क्रमांक सिद्धी ठोंबरे हिने पट ...

नाशिक विभाग शिक्षक मतदार संघात ४६ हजार मतदार - Marathi News | Nashik Division Teachers' Constituency has 46 thousand voters | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :नाशिक विभाग शिक्षक मतदार संघात ४६ हजार मतदार

नाशिक : नाशिक विभाग शिक्षक मतदारसंघाच्या निवडणुकीसाठी भारत निवडणूक आयोगाने सुरू केलेल्या मतदार नोंदणीसाठी शेवटच्या दिवसापर्यंत विभागात ४६,२८५ शिक्षकांनी मतदार म्हणून नोंदणी केली आहे, त्यात नाशिकला सर्वाधिक नोंदणी झाली असली तरी, सहा वर्षापुर्वीच्या मत ...

कृषी महाविद्यालयातील विद्यार्थी आत्महत्येप्रकरणी चौघा मित्रांवर गुन्हा दाखल - Marathi News | nashik,Agriculture,College,student,sucide,four,friends,crime,registered | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :कृषी महाविद्यालयातील विद्यार्थी आत्महत्येप्रकरणी चौघा मित्रांवर गुन्हा दाखल

नाशिक : आडगाव शिवारातील कक़ा़वाघ कृषी महाविद्यालयातील शुभम पाटील (२०, रा़ महाबळ रोड, पारिजात कॉलनी, जळगाव) या विद्यार्थ्याच्या आत्महत्येप्रकरणी त्याच्या खोलीतील चार सहकारी मित्रांविरोधात आडगाव पोलिसांनी शुक्रवारी (दि़२२) आत्महत्येस प्रवृत्त केल्याचा ग ...

मध्यरात्री दिडपर्यंत उघडे राहतील बिअर बार - Marathi News | Beer Bar remains open until midnight | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :मध्यरात्री दिडपर्यंत उघडे राहतील बिअर बार

नाशिक : राज्य सरकारने दुकाने व अस्थापना अधिनियमात नुकतीच सुधारणा केली असून, त्यात प्रामुख्याने बिअर बार, परमीट रूम, हॉटेल्स, रेस्टॉरंट, हुक्का पार्लर, वाईन शॉप व चित्रपट गृहे उघडण्याची व बंद होण्याच्या वेळेत बदल करीत, संबंधित आस्थापनांना मोठा दिलासा ...