नाशिक सहकारी साखर कारखाना कार्यक्षेत्रात इतर जिल्ह्यांतील नऊ साखर कारखान्यांनी सुरू केलेली ऊसतोड कमी करण्यास सुरुवात केल्याने ऊसलागवड करणाºया शेतकºयांमध्ये चिंतेचे वातावरण पसरले आहे. याकडे लोकप्रतिनिधींनी लक्ष घालावे, अशी मागणी शेतकरी वर्गाकडून केली ...
नाशिकच्या कुसुमाग्रज प्रतिष्ठानच्या वतीने साहित्येतर क्षेत्रात संस्मरणीय कामगिरी करणाºया आणि देशाची सांस्कृतिक उंची वाढविणाºया ज्येष्ठांना ‘गोदावरी गौरव’ने एक वर्षाआड सन्मानित करण्यात येते. हा पुरस्कार नव्हे तर कृतज्ञतेचा नमस्कार असल्याचे कुसुमाग्रजा ...
देवळाली कॅम्प : ‘आरोग्य हीच खरी संपत्ती’ असा संदेश देत देवळाली कॅम्प येथील दाऊदी बोहरा समाजाच्या वतीने तीन किलोमीटर मॅरेथॉन स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. दाऊदी बोहरा समाजाचे नाशिक प्रांताचे धर्मगुरू शेख मोहम्मद सुनेलवाला यांच्या हस्ते स्पर्धेचे उ ...
नाशिक सायकलिस्ट फाउंडेशनने शनिवारी महाराष्ट्रातील सर्वात उंच असलेल्या कळसूबाई शिखरावर स्वच्छता मोहीम राबवली. आरोग्य संवर्धनाचा संदेश देण्याबरोेबरच सामाजिक उपक्रम म्हणून विविध उपक्रम राबविणाºया सायक्लिस्टच्या वतीने कळसूबाई शिखरावर स्वच्छता मोहीम राबवि ...
नाशिकमध्ये प्रथमच आयोजित केली गेलेली एक हजार किमी सायकलिंग ब्रेव्हे सात सायकलिस्ट्सनी निर्धारित वेळेत यशस्वीपणे पूर्ण केली. एकूण १२ सायकलिस्ट्सनी या ब्रेव्हेसाठी नोंदणी केली होती. यापैकी नाशिकचे आनंद गांगुर्डे यांनी केवळ ६२ तासांत नाशिक-रतलाम (मध्य प ...
बच्चेकंपनीला गिफ्ट्स देत आनंद वाटणारा आणि सर्वांनाच हवाहवासा वाटणारा सांताक्लॉज शांततेचा संदेश घेऊन अवतरला. एसडीए मिशन स्कूलमध्ये नाताळनिमित्त आयोजित कार्यक्रम-प्रसंगी अवतरलेला सांताक्लॉज आपल्या परिसरात स्वच्छतेचा आणि साफसफाईचा आगळावेगळा संदेश घेऊन आ ...
महानगर तेली समाजाच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या विवाहेच्छुक युवक-युवतींच्या मेळाव्याला उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला. या राज्यस्तरीय मेळाव्यामध्ये सुमारे तीन हजार ८५० युवक-युवतींसह त्यांच्या पालकांनी हजेरी लावली. ...
शहरात नाताळचा सण मोठ्या उत्साहात सुरू झाला. मध्यरात्रीच्या सुमारास शहरातील सर्व चर्चमध्ये ख्रिस्त जन्मोत्सव साजरा करण्यात आला. यावेळी ख्रिश्चन बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते. ...