चालू आठवड्यात शहराच्या किमान तपमानाचा आलेख हा उतरता राहिला असून नाशिककरांना कडाक्याच्या थंडीचा अनुभव येत असताना गेल्या तीन दिवसांपासून तपमानाचा पारा वर सरकत असल्याने थंडीपासून काहीसा दिलासा नाशिकरांना मिळत असला तरी पुन्हा याच आठवड्यात सलग दुस-यांदा र ...
नाशिक आयकर विभागाचे मुख्य कार्यालय वाणी हाउस येथे सुरू होते. सदर कार्यालय हे बुधवार (दि.१३)पासून गडकरी चौकामध्ये जनलक्ष्मी बॅँकेच्या पाठीमागे असलेल्या ‘श्री साई शोभन’ या व्यावसायिक संकुलात स्थलांतरित करण्यात आले आहे. या नूतन जागेवरील कार्यालयाचे उद्घ ...
राज्य सरकारकडून दरवर्षीच भरडधान्याची आधारभुत किंमतीवर खरेदी करण्याचा निर्णय घेतला जातो. त्यानुसार गेल्या वर्षी शासनाने मक्याला १३०० रूपये ६५ पैसे क्विंटल दराने आधारभुत किंमतीने खरेदी करण्याचे आदेश शासनाने मार्केट फेडरेशनला दिले होते. ...
दारूल ऊलूम सादिकुल उलूम शाही मशिद मदरसा व गौस-ए-आझम मदरश्याचे निवासी विद्यार्थ्यांनी पारंपरिक पांढरा इस्लामी पोशाख परिधान करुन जुलूसमध्ये सहभाग नोंदविला. ...
वाहतूक सुधारणा हा नव्या शहरीकरणात परवलीचा शब्द ठरला असला तरी नाशिक महापालिका एकूण वाहतूक व्यवस्थेतील खासगी वाहतूक या एकाच घटकावर तब्बल ९२ टक्के रक्कम खर्च करते. ...
शहराचा गेल्या रविवारी पारा थेट १०.४ अंशापर्यंत घसरल्याची नोंद झाल्याने राज्यात निचांकी तपमनाची नोंद नाशिकमध्ये झाली. नाशिकमध्ये थंडीचा जोर वाढत असून नाशिककरांनी उबदार कपड्यांचा आधार घेण्यास सुरूवात केली आहे. सोमवारी पाºयामध्ये ०.२ने घसरण होऊन १०.२ अं ...