गुरू विद्याहरी देशपांडे यांच्या शिष्या भक्ती देशपांडे यांनी अंतिम टप्प्यात कथ्थक नृत्याविष्काराला गणेश परणने प्रारंभ केला. त्यानंतर ११ मात्रांचा चारताल की सवारी सादर केली. तसेच चैती यंही भैया मोतिया हैरा गयी... ही ठुमरी आणि तीनतालमध्ये होरीच्या नृत्य ...
एकूणच हा वटवृक्ष तोडण्याबाबतची कुठलीही परवानगी महापालिकेच्या अतिक्रमण निर्मूलन विभागाकडे नव्हती; मात्र तरीदेखील पालिकेच्या पथकाने वटवृक्षावर जेसीबी फिरविल्याने संताप व्यक्त होत आहे. ...
नाशिक : उच्च न्यायालयाचे आदेशान्वये महानगरपालिकेने सुरू केलेली अनधिकृत धार्मिक स्थळे हटविण्याची कारवाई शहरात अंतीम टप्प्यात पोहचली आहे. बोटावर मोजण्याइतके धार्मिक स्थळे आज हटवून कारवाईला पुर्णविराम पालिकेच्या अतिक्रमण निर्मूलन विभागाकडून दिला जाणार आ ...
बहुचर्चित नाशिक कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक मंडळ बरखास्त करण्याचा निर्णय झाल्याचे वृत्त आहे. गुरुवारी (दि. १६) पुणे येथे सहकारमंत्री सुभाष देशमुख यांच्या उपस्थितीत झालेल्या पणन महामंडळाच्या बैठकीत या बरखास्तीवर शिक्कामोर्तब केल्याची चर्चा आहे. ...
पैसे देण्यास नकार दिल्याचा राग मनात धरून त्याने वडिलांना ठार मारण्याचा प्रयत्न केल्याचे उघडकीस आले आहे. याप्रकरणी इंदिरानगर पोलिसांनी दखल घेऊन त्याला उपचारार्थ जिल्हा रुग्णालयात दाखल केले असून, त्यास उपचारानंतर ताब्यात घेतले जाणार आहे. ...
चालू आठवड्यात शहराच्या किमान तपमानाचा आलेख हा उतरता राहिला असून नाशिककरांना कडाक्याच्या थंडीचा अनुभव येत असताना गेल्या तीन दिवसांपासून तपमानाचा पारा वर सरकत असल्याने थंडीपासून काहीसा दिलासा नाशिकरांना मिळत असला तरी पुन्हा याच आठवड्यात सलग दुस-यांदा र ...