उच्च न्यायालयाने जामीन मंजूर करूनही अधिकृत आदेशाची प्रत न मिळाल्याने अखेर न्यायालयाच्याच आदेशाने भाजपाचे नगरसेवक हेमंत शेट्टी यांना दोन तासांसाठी महापालिकेच्या महासभेला हजर राहण्याची परवानगी मिळाली आणि शेट्टींची स्वारी पोलीस बंदोबस्तात मंगळवारी (दि.२ ...
विमान प्रवासाचे इच्छुकांचे स्वप्न पुरवण्यासाठी एका आघाडीच्या कंपनीने नाशिक ते दिल्ली विमानसेवेची तयारी दर्शविली खरी; मात्र ही सेवा सुरू करण्यासाठी नाशिकच्या विविध व्यावसायिक संघटनांनी दैनंदिन चाळीस प्रवाशांची हमी देण्याचा सुरत पॅटर्न कंपनीने मांडला आ ...
आस्थापना परिशिष्टावरील मंजूर पदे आउटसोर्सिंगने अथवा मानधनावर भरती करता येतात काय, असा सवाल उपस्थित करत महापालिकेच्या मंगळवारी (दि.२१) झालेल्या महासभेत सभागृहाने एकमुखाने आउटसोर्सिंगला विरोध दर्शवित थेट नोकरभरती करण्याचाच आग्रह सदस्यांनी धरला. ...
पूर्व प्रभाग तसा बाहुबली नेत्यांचा. त्यामुळे प्रभाग सभेत उपस्थित राहिले ना राहिले तरी फरक पडत नाही, अशी मानसिकता असलेले पाठ फिरवतात. परिणामी प्रभाग सभेसाठी आवश्यक तो कोरमही पूर्ण होत नसल्याने सभापतींना फोन करून प्रत्येकाला बोलवावे लागते. त्यामुळे सभे ...
गेल्या दोन दिवसांपासून शहरात ढगाळ हवामान आणि तुरळक पाऊस असल्याने ऐन हिवाळ्यात नाशिकरांना काहीसा उकाडाही जाणवू लागला आहे. पश्चिमेकडील राज्यांमध्ये झालेल्या बर्फवारी आणि पर्जन्यामुळे राज्यातील हवामानावर परिणाम झाल्याचे तज्ज्ञांनी सांगितले. ...
महापालिकेच्या अतिक्रमण निर्मूलन विभागाच्या पथकाने शनिवारी जेसीबीच्या सहाय्याने वटवृक्ष पाडल्यामुळे नागरिकांसह वृक्षप्रेमींनी पालिकेच्या या कारवाईचा निषेध नोंदवून संताप व्यक्त केला आहे. वड प्रजातीच्या वृक्षांना उच्च न्यायालयाचे संरक्षण असतानाही पालिके ...