जमिनीला समांतर असलेल्या विहिरींमध्ये बिबट्या पडतो आणि सुरू होतो त्याच्या जीवन-मरणाचा संघर्ष! बिबट्याच्या जीवावर बेतणारी ही समस्या सुटत नाही तोच पुन्हा माणसाने स्वत:च्या सोईसाठी विकसीत केलेल्या अत्यंत गुळगुळीत अशा डांबरीकरणाच्या रुंद महामार्गांवरही बि ...
पिंपळगाव बसवंत : वणी - सुरत महामार्गावर झालेल्या अपघातात येथील दुचाकीस्वार सोमेश्वर हिरामण मोरे हा जागीच ठार झाला तर रतन तानाजी घुटे गंभीर जखमी झाला. ...
अतिथी ‘जावई’ असेल तर पाहुणा म्हणून त्याचा विशेष सन्मान करणे शेतकरी आपले कर्तव्य समजतो’ असे सुकाणूने प्रसिध्दी पत्रकात म्हटले होते. दानवे यांनी शेतक-यांना ‘साले’ असे संबोधल्याच्या वक्तव्यावरून राज्यभर वादंग उठले होते. त्यांच्या या वक्तव्याचा निषेध म्ह ...
मालेगाव तालुक्यातील प्रतिजेजुरी समजल्या जाणाºया श्रीक्षेत्र चंदनपुरी येथील खंडोबा मंदिरात शुक्रवारी चंपाषष्ठीनिमित्त यात्रोत्सव साजरा करण्यात आला. हजारो मल्हारभक्तांनी खंडोबारायाचे दर्शन घेतले. मंदिरात पहाटे नामदेव भोगीर, राजेंद्र बेलन, डी. एस. पाटील ...
महापालिकेत नियुक्त करण्यात आलेल्या महाराष्टÑ सुरक्षा मंडळाच्या शस्त्रधारी सुरक्षारक्षकांचा जाच नगसेवकांसह सामान्य नागरिकांनाही वाढू लागल्याने त्याचे तीव्र पडसाद स्थायी समितीच्या बैठकीत उमटले. महापालिकेत कर्फ्यू लागला की काय, अशी स्थिती निर्माण झाल्या ...
जेलरोडमार्गे अवजड वाहनांना वाहतुकीस बंदी असताना वाहतूक शाखेच्या दुर्लक्षामुळे सर्रासपणे अवजड वाहनांची वाहतूक बिनबोभाट सुरू आहे. यामुळे वाहतुकीची कोंडी होत असून, शुक्रवारी सायंकाळी झालेल्या अपघातात एक वृद्धाचा मृत्यू झाला आहे. ...
देवळाली कॅम्प : यळकोट यळकोट जय मल्हार, श्री खंडेराव महाराज की जय अशा घोषणा देत व भंडाºयाची उधळण करीत खंडोबाभक्त उत्तम मांडे यांनी बारागाड्या ओढल्या. यावेळी टेकडीच्या पायथ्याशी हजारो भाविकांची गर्दी उसळली होती.देवळाली कॅम्प येथील प्राचीन खंडेराव टेकड ...