दिंडोरी तालुक्यातील व वणी येथील व्यापारी कुमारपाल बोरा यांच्या कन्या अमृता बोरा या सोमवार, दि. ४ डिसेंबर रोजी गुजरात येथील पालीताना तीर्थक्षेत्री जैन धर्मशास्त्राप्रमाणे दीक्षा घेणार आहेत. यानिमित्त वणी येथे विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. ...
निवडणूक म्हटली की जो तो निवडून येण्यासाठीच उमेदवारी अर्ज भरतो. यात काही कर्तव्यदक्ष असतात, परंतु त्यांनी जर निवडणुकीत मतदान मिळविण्यासाठी लागणारे तंत्र बाळगले नाही तर त्याला घरीच बसावे लागते, पूर्वी हाती बेलभंडार देऊन शपथ घातली की मत पक्के होत असे. आ ...
नाशिक : शहर बससेवा चालविण्याची जबाबदारी महापालिकेची असल्याची भूमिका घेत राज्य परिवहन महामंडळाने महापालिकेला शहरातील बससेवा ताब्यात घेण्यासाठी मागील तीन वर्षांपासून पत्रव्यवहार सुरू केला आहे. मात्र पालिकेने प्रत्यक्षात पाऊल उचललेले नसल्याने राज्य परिव ...
मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या आढावा बैठका तसेच अन्य आंदोलनाच्या पवित्र्यानंतर आता मनविसेही सरसावली आहे. बसवाहतुकीच्या अडचणींसदर्भात आंदोलनाची तयारी करतानाच आता महिनाभरात कामकाजाचा आढावा घेत नवीन पदाधिकारी नियुक्ती करण्याचे संकेत आदित्य शिरोडकर यांनी ...
नायलॉन मांजाच्या वापरामुळे लहान बालकांपासून तर प्रौढापर्यंत सर्वांनाच धोका निर्माण झाला आहे. पक्ष्यांवर तर वर्षभर या मांजारुपी जाळ्याची ‘संक्रांत’ कायम असते. मकरसंक्रांतीला दीड महिन्याचा कालावधी शिल्लक असतानाही शहरासह विविध उपनगरांमध्येतरुणांकडून पतं ...
मोदी सरकारने सामान्य नागरिकांच्या खासगी जीवनात हस्तक्षेप करून त्यांच्या हक्क, अधिकारांवर गंडांतर आणले आहे. त्यामुळे आज संविधान वाचिवण्याची वेळ आली असल्याचे मत प्रदेश काँग्रेसचे प्रभारी मोहन प्रकाश यांनी आज नाशिक येथे व्यक्त केले ...
सुमारे दोनशेहून अधिक विद्यार्थ्यांनी मनविसेमध्ये प्रवेश केला असून यामध्ये काही युवा सेनेचे कार्यकर्त्यांचाही समावेश असल्याचे शिरोडकर यांनी प्रसारमाध्यमांशी बोलताना सांगितले. ग्रामिण भागात संघटन बळकट करण्याचा प्रयत्न प्रत्येकाने करावा. कोणाच्याही विश् ...
प्रत्येक ठिकाणी विद्यार्थ्यांपासून ते ज्येष्ठांपर्यंत सर्वांनाच आधारकार्ड आहे आधार कार्ड नवीन काढणे लिंक करणे पत्ता बदलणे किंवा मोबाइल क्रमांक बदलले यासह विविध तुरटी बदलण्यासाठी आधार कार्ड केंद्रात वर ये जा करावी लागते परंतु परिसरात आधारकार्ड केंद्रच ...