कळवण (नाशिक)- दळवट परिसरातील भांडणे, कोसुर्डे, भाकुर्डे, जामले, दरेगाव, आमदर व वडाळा, जिरवाडे आदी दळवट परिसरातील भागात शनिवारी रात्री व आज रविवारी भूकंपाचे जोरदार धक्के बसल्याने परिसरातील आदिवासी बांधव भयभीत झाले ...
समाजाने दखल घेतल्यास तरु णाईला प्रोत्साहन मिळेल. आज महिला पुरु षापेक्षा कुठेही कमी नाहीत, किंबहुना कांकणभर सरसच आहेत, याची प्रचिती वडेलच्या तरुणींनी दाखवुन दिली आहे, असे प्रतिपादन दामिनी महिला सुरक्षा पथकाच्या प्रमुख पोलीस उपनिरीक्षक पूनम राऊत यांनी ...
जागतिक अपंगदिनानिमित्त प्रहार अपंग क्रांती आंदोलन नाशिक व दिव्यांग कल्याणकारी संघटना यांच्यातर्फे दिव्यांगांना सामाजिक न्याय विभागाकडून देण्यात येणा:या स्वावलंबन कार्डसाठी (यूआयडी) नोंदणी ठक्कर बाजार येथील नवीन सीबीएस परिसरात करण्यात आली. ...
पक्ष्यांचा आनंद घेण्यासाठी येणा-या पर्यटक व पक्षीप्रेमींसाठी वन-वन्यजीव विभागाने येथे विविध सोयीसुविधा उपलब्ध करून दिल्या आहेत. ठिकठिकाणी मोक्याच्या जागेवर पक्षी निरिक्षण मनोरे, गॅलरी उभारण्यात आल्या आहेत. त्याचप्रमाणे पर्यटकांना नाममात्र शुल्क आकारण ...
सकाळी साडेदहा वाजता येथील मुख्या जामा गौसिया मशिदीपासून धर्मगुरू मौालाना कारी जुनेद आलम यांच्या नेतृत्वाखाली मिरवणूकीला उत्साहात प्रारंभ करण्यात आला ...
आदिवासी विकास महामंडळाच्या वतीने चालवण्यात आलेले आदिवासी भागातील एकाधिकार धान्य खरेदी केंद्र नोव्हेंबर महिना संपत आला तरी सुरू न झाल्याने आदिवासी शेतकºयांना कवडीमोल दरात खुल्या बाजारात धान्य विक्री करावी लागत होती. ...
गेल्या वर्षीच्या मोसमात काजुचे उत्पादनात झालेली घट आणि नवीन पीक बाजारात येण्यास उशीर झाल्याने काजूचे भाव कडाडले असून गतवर्षापेक्षा यंदा काजूचे दर प्रकिकिलो दोनशे रुपयांनी वधारले आहे. ...
नाशिक : खान्देशबहुल वस्ती असणाºया सिडकोसह शहरात सर्वत्र जळगावी वांग्याला पसंती मिळत आहे. जळगाव, भुसावळ सह आजुबाजुच्या खेड्यातुन येणाºया या लांबट, गोल आकारातील पांढºया, हिरव्या वांग्यांवर ग्राहकांच्या अक्षरशा उड्या पडत आहेत. चवदार, स्वच्छ निघणाºया या ...