शहरातील थंडी अचानक झाली गायब; १६.१ अंश तपमानाची नोंदनाशिक : मागील दोन दिवसांपासून नाशिकच्या किमान तपमानाचा पारा अचानक वेगाने वाढू लागल्याने शहरातून थंडी गायब झाल्याचा अनुभव नाशिककरांना येत आहे; मात्र ढगाळ हवामानामुळे दिनकराचे दर्शनही दुर्लभ झाले आहे ...
नाशिक एज्युकेशन सोसायटीच्या त्रैवार्षिक निवडणुकीसाठी दोन पॅनल रिंगणात असून, प्रचाराला वेग आला आहे. येत्या १७ रोजी होणाऱ्या निवडणुकीत ६०० मतदार मतदानाचा हक्क बजविणार आहेत. ...
नाशिक : नाशिक महानगरपालिका आणि क्रांतिवीर वसंतराव नारायणराव नाईक शिक्षण प्रसारक संस्था यांच्या संयुक्त विद्यमाने येत्या ११ ते १७ डिसेंबर दरम्यान ‘नाशिक कबड्डी प्रीमिअर लीग सिझन-२’ या राज्यस्तरीय प्रकाशझोतातील कबड्डी स्पर्धेचे अयोजन करण्यात आले असल्या ...
नाशिक : देशभरातील सर्व न्यायालयांमध्ये ९ डिसेंबर रोजी होणाºया राष्ट्रीय लोकअदालतीसाठी जिल्हा न्यायालयाने जय्यत तयारी केली आहे़ या लोकअदालतीमध्ये जिल्हा न्यायालय व तालुका न्यायालयांमधील दावा दाखल पूर्व (प्री-लिटीगेशन) व दाखल असे सुमारे दोन लाख प्रकरणे ...
नाशिक : वडीलांच्या सेवानिवृत्तीच्या कागदपत्रे तयार करण्यासाठी मागीतलेल्या दोन लाख रुपयांचा जाब विचारण्यास गेलेल्या तरुणास मारहाण करून त्याच्या मृत्यूस कारणभूत ठरलेला सार्वजनिक बांधकाम विभागातील कर्मचारी पुनाजी वाळू मेंगाळ (५५, राख़ेड, ता़इगतपुरी, जि़न ...
नाशिक : शिक्षणात महाराष्ट्र प्रगत झाल्याचा दावा करणाऱ्या राज्य सरकारने, कमी गुणवत्तेमुळे पटसंख्या खालावत असलेल्या शाळा बंद करण्याचा निर्णय घेतला असून, त्यामुळे राज्यातील तब्बल 1314 शाळा बंद करण्यात येणार आहे. अशाप्रकारे शासकीय शाळा बंद करून शिक्षणाचे ...