नाशिक : टाटा ट्रस्ट व नाशिक महानगरपालिकेने विकसित केलेल्या व वनविकास महामंडळाकडे ताबा असलेल्या पांडवलेणी येथील नेहरू वनोद्यानात प्रवेश नियमांच्या गोंधळामुळे पर्यटकांना फटका बसत आहे.साधारण वर्षभरापूर्वी पांडवलेणीच्या पायथ्याशी असलेल्या नेहरू वनोद्यान ...
नाशिक : महाआॅनलाइनच्या धीम्या गतीने चालणाºया सर्व्हरमुळे वैतागलेले तलाठी व मंडळ अधिकाºयांना पुन्हा एकदा सर्व्हरचा फटका बसला असून, गेल्या आठ दिवसांपासून सातबारा संगणकीकरणाचे संपूर्ण कामकाजच ठप्प झाले आहे. यासंदर्भात तातडीने हैदराबादच्या कंपनीशी संपर्क ...
नाशिक : मागील चार दिवसांपासून शहराचे किमान तपमान वाढत असून, कमाल तपमान मात्र घसरू लागल्याने वातावरणात गारवा जाणवू लागल्याचे हवामान निरीक्षकांचे म्हणणे आहे. कमाल तपमान मंगळवारी अवघे १९ अंश इतके नोंदविले गेले. एकूणच कमाल तपमानात झालेली घट आणि ओखी वादळा ...
नाशिक : दक्षिण किनारपट्टीवरून पुढे सरकलेले ओखी चक्रीवादळ मंगळवारी (दि.५) गुजरातला धडकल्याने वादळाचा प्रभाव मुंबईसह नाशिकवरही मोठ्या प्रमाणात जाणवला. दिवसभर शहरावर मळभ दाटून आल्याने नाशिककरांना भास्कराचे दर्शन तर घडलेच नाही; मात्र रिमझिम पाऊस अन् थंड ...
नाशिक : सिनेअभिनेता अमीर खान यांच्या ‘पानी फाउण्डेशन’च्या सत्यमेव जयते उपक्रमात नाशिक जिल्ह्यातील कायमच पाणीटंचाईचा सामना करणाºया चांदवड व सिन्नर या दोन तालुक्यांची निवड करण्यात आली आहे. राज्यातील ७५ तालुक्यांमध्ये पानी फाउण्डेशनच्या वतीने ‘वॉटर कप’ ...
मुंबई, नाशिकचे सरासरीपेक्षा कमाल तपमानात १० अंशाने घट झाली तर किमान तपमानात वाढ झाली. वादळ अती तीव्र कमी दाबाच्या पट्ट्यात पोहचल्याने तीव्रता काही प्रमाणात कमी झाली असून पुढील काही तासांमध्ये ती अजून कमी होणार असल्याची माहिती कुलाबा वेधशाळेने ‘लोकमत’ ...