द्राक्ष उत्पादनासाठी लागणाºया पोषक वातावरण व इतर बाबींचा विचार करता मागील दोन वर्षांच्या तुलनेत यंदा निम्म्याहून अधिक नुकसान बागायतदारांना सोसावे लागणार आहे. ...
या संकल्पनेतून शेतक-यांना रोजगारही सहज उपलब्ध होऊ शकतो असे ते म्हणाले. शेतीत पीक घेतल्यानंतर शिल्लक राहणारा शेत कचरा तेथेच न जाळता त्यापासून मोक्षकाष्ठ बनवून अंत्यसंस्कारासाठी त्याचा वापर करता येऊ शकतो. ...
कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता,नाशिक विभाग आणि शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्था (आयटीआय),सातपूर, नाशिक यांनी रविवारी (दि.10)आयोजित केलेल्या रोजगार व उद्योजकता मेळाव्यात 595 उमेदवारांची प्राथमिक निवड ...
नाशिक : सप्टेंबर महिन्यात नाशिक जिल्ह्याने राष्ट्रीय महालोक अदालतीमध्ये सुमारे २६ हजार दावे निकाली काढून राज्यात प्रथम क्रमांक मिळविला होता, त्यानंतर पुन्हा तीन महिन्यांनी झालेल्या महालोकअदालतीत नाशिक राज्यात अव्वल राहिले असून, राज्यात दोन लाख १९५ प् ...
चाळीसगाव आणि परिसरात गेल्या काही महिन्यांपासून धुमाकूळ घालणा-या व सात बळी घेणाºया नरभक्षक बिबट्याला शनिवारी रात्री अखेर गोळ्या घालून ठार करण्यात यश आल्याचे वृत्त आहे. ...
नाशिक : पारदर्शक कारभारासाठी माहितीचा अधिकार उपयुक्त ठरत असला तरी, या कायद्याचा गैरवापरच अधिक होऊ लागल्याने महापालिकेला त्याचा जाच वाटू लागला आहे. महापालिकेत माहिती अधिकार कार्यकर्त्यांचा सुळसुळाट झाला असून, वर्षभरात विविध विभाग मिळून सुमारे साडेपाचश ...
इगतपुरी/त्र्यंबकेश्वर : येथील दोन्ही पालिकांसाठी रविवारी (दि. १०) मतदान होत असून, त्यासाठी प्रशासकीय यंत्रणा सज्ज झाली आहे. थेट नगराध्यक्षपदाच्या निवडीमुळे निवडणुकीत चुरस निर्माण झाली आहे. मतमोजणी सोमवारी, दि. ११ रोजी होईल. ...
नाशिक : जिल्ह्यात शेतकरी आत्महत्येचे सत्र कायम असून, शुक्रवारी मध्यरात्री नाशिक तालुक्यातील शेवगे दारणा येथील यशवंत दत्तू ढोकणे या शेतकºयाने आत्महत्या केल्याने जिल्ह्यात शनिवारपर्यंत १०१ शेतकºयांनी आपली जीवनयात्रा संपविल्याचे स्पष्ट झाले आहे. गेल्या ...