इगतपुरी/त्र्यंबकेश्वर : नाशिक जिल्ह्यातील इगतपुरी आणि त्र्यंबकेश्वर नगरपालिका निवडणुकीमध्ये अनुक्रमे शिवसेना आणि भाजपाने सत्ता राखत नगराध्यक्षपदही काबीज केले आहे. सोमवारी झालेल्या मतमोजणीमध्ये या दोन्ही ठिकाणी एकतर्फी निकाल लागलेले दिसून आले. ...
मूर्तिजापूरच्या क्रीडांगणावर झालेल्या २५ व्या राज्यस्तरीय थ्रो बॉल स्पर्धेत मुलींमध्ये नाशिकने तर मुलांमध्ये औरंगाबादच्या संघाने विजेतेपद पकावले. या स्पर्धेत ३0 जिल्ह्यातील मुले आणि मुलींच्या ७00 खेळाडूंनी सहभाग घेतला होता. ...
पंचवटीतील फुलेनगर परिसरात वीजतारांमध्ये अडकलेला पतंग धातूच्या सळईने काढण्याचा प्रयत्न दहा वर्षीय बालकाच्या जिवावर बेतला. असे अपघात टाळण्यासाठी दक्षता घेणे आणि इतरांनी लक्ष ठेवणे गरजेचे ठरते. ...
समाजातील गरीब-श्रीमंतीची दरी कमी व्हावी या उद्देशाने सामुहिक विवाह सोहळा संकल्पनेची व्याप्ती मुस्लीम समाजात वाढविण्याचा प्रयत्न काही समाजसेवी संघटनांकडून केला जात आहे. ...
नाशिक : गंगापूर धरण ते एकलहरे पर्यंत नाशिक शहरातून जाणा-या गोदावरी उजव्या कालव्याची नाशिक महापालिकेकडे हस्तांतरीत केलेल्या जमिनीवर शहरात मोठ्या प्रमाणावर बांधकामे होऊन संपुर्ण कालवाच गिळंकृत करून हजारो एकर जमिनीचा घोटाळा झाल्याच्या तक्रारीची दखल घेत ...
शनिवारी मध्यरात्री बारा वाजेनंतर गंगापूररोड परिसरातील विविध हॉटेलच्या बाहेर उभ्या केलेल्या दोन कारच्या काचा फोडून चोरट्यांनी कारमधील सुमारे दोन लाखांचे दागिणे लंपास केल्याची घटना उघडकीस आली आहे. ...
रामकुंडाजवळील दुतोंड्या मारुतीसमोरील अहल्यादेवी पटांगणापासून रविवारी सकाळी परिक्रमेला सुरुवात झाली. शहर परिसरातील गोदाप्रेमींसह जिल्ह्यातून सुमारे ५० गोदाप्रेमी नागरिक या मोहिमेत सहभागी झाले होते. ...