लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
नाशिक

नाशिक

Nashik, Latest Marathi News

सारंगखेडा : छत्रपती शिवरायांनी ज्या बाजारातून केली होती चेतकची खरेदी पर्यटन मंत्रालयाकडून त्या घोडेबाजाराला पर्यटनाची झळाली - Marathi News | Sarangkheda: Shopping of Chetak by Chhatrapati Shivaji Maharaj from the market, tourism ministry has started tourism tourism market | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :सारंगखेडा : छत्रपती शिवरायांनी ज्या बाजारातून केली होती चेतकची खरेदी पर्यटन मंत्रालयाकडून त्या घोडेबाजाराला पर्यटनाची झळाली

राजस्थानमधील पुष्कर मेळ्यातील उंटांच्या बाजाराप्रमाणे असला तरी अद्याप याविषयीच्या माहितीचा प्रचार-प्रसार फारसा झालेला नाही. त्यामुळे सारंगखेडा अश्व बाजाराविषयी अनभिज्ञता अधिक आहे. या सारंगखेड्याला पर्यटनाचे स्वरुप देण्यासाठी पर्यटन मंत्रालयाने पर्यटन ...

नाशिककरांच्या ‘टेक-आॅफ’ला मिळणार मुहूर्त; नाशिक-मुंबई विमानसेवेचा २३तारखेला शुभारंभ - Marathi News | Mukhtar to get 'Take-Aaf' from Nashik Launch of Nashik-Mumbai flight on 23rd | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :नाशिककरांच्या ‘टेक-आॅफ’ला मिळणार मुहूर्त; नाशिक-मुंबई विमानसेवेचा २३तारखेला शुभारंभ

केंद्र सरकारने मागील एप्रिल महिन्यात जाहीर केलेल्या उडान योजनेंतर्गत नाशिककरांच्या आशा पुन्हा पल्लवित झाल्या आहेत. या योजनेद्वारे येत्या २३ तारखेपासून नाशिक येथील ओझर विमानतळावरून मुंबई, पुण्यासाठी विमानसेवा सुरू होणार आहे. सदर विमानसेवा एअर डेक्कन क ...

मालेगावी वीज कंपनीच्या निषेधार्थ धरणे - Marathi News | To protest against the Malegaon electricity company | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :मालेगावी वीज कंपनीच्या निषेधार्थ धरणे

मालेगाव : वीज वितरण कंपनीच्या गलथान कारभाराचा निषेध करीत विविध मागण्यांसाठी शहर राष्टÑवादी काँग्रेस, तालुका मालेगाव पॉवरलूम संघर्ष समिती व लोकसंघर्ष समितीच्या पदाधिकाºयांनी येथील वीज वितरण कंपनीच्या मोतीभवन कार्यालयाला टाळे ठोकीत धरणे आंदोलन करण्यात ...

सटाण्यात देवमामलेदार यात्रोत्सवास प्रारंभ - Marathi News | Start of Devamamladar Jatotsav in Satya | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :सटाण्यात देवमामलेदार यात्रोत्सवास प्रारंभ

सटाणा : शहराचे ग्रामदैवत देवमामलेदार श्री यशवंतराव महाराजांच्या १३० व्या पुण्यतिथीनिमित्त यात्रोत्सवास बुधवारपासून विविध कार्यक्र मांनी उत्साहात प्रारंभ झाला. ...

अंध विद्यार्थ्यांना मदतीचा हात ,चेन्नईच्या ‘हेल्प द ब्लाईंड’ने दिली नाशिकच्या 38 विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती - Marathi News | 'Help the Blind' by the students of Nasik, 38 students of Nashik, got scholarships | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :अंध विद्यार्थ्यांना मदतीचा हात ,चेन्नईच्या ‘हेल्प द ब्लाईंड’ने दिली नाशिकच्या 38 विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती

हेल्प द ब्लाईंडने गेल्या तीन वर्षापासून महाविद्यालयातील अंध विद्यार्थ्यांना ही शिष्यवृत्ती सुरू केली असून या माध्यमातून अंध विद्यार्थ्यांना 5 हजार रुपये व विद्यार्थिनींना 10 हजार रुपयांची आर्थिक मदत मिळत असल्याने विद्यार्थ्यांना उच्च शिक्षण घेऊन स्वा ...

नाशिकच्या बांधकाम खात्यातूनच सव्वा तीनशे मोजमाप पुस्तिका गायब - Marathi News | Three hundred measurement manuals disappeared from Nashik's construction account | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :नाशिकच्या बांधकाम खात्यातूनच सव्वा तीनशे मोजमाप पुस्तिका गायब

नाशिक सार्वजनिक बांधकाम खात्याच्या उत्तर विभागाच्या अंतर्गंत येणा-या पेठ, सुरगाणा, दिंडोरी, कळवण व त्र्यंबकेश्वर तालुक्यात काही वर्षापुर्वी करण्यात आलेल्या विविध कामांच्या काम पुर्ण झाल्याच्या नोंदी ठेवणा-या मोजमाप पुस्तिका या कामांवर नियंत्रण व देखर ...

रस्ताच नसलेल्या गावाला श्रमजीवीने दाखविली ‘वाट’ - Marathi News | The road that was shown by the workman | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :रस्ताच नसलेल्या गावाला श्रमजीवीने दाखविली ‘वाट’

घोटी - इगतपुरी तालुक्यातील अतिदुर्गम भाग समजल्या जाणाºया खैरे या आदिवासी वाडीला चिंचले या गावापर्यंत जोडण्यासाठी रस्ताच नसल्याने या गावातील आदिवासी ग्रामस्थ वनविभागाच्या जंगलातून जंगली श्वापदाच्या भीतीच्या सावटाखाली स्वातंत्रपूर्व काळापासून पायपीट कर ...

सटाण्यात अनधिकृत भाजीपाला बाजार - Marathi News | Unauthorized Vegetable Market in the Stack | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :सटाण्यात अनधिकृत भाजीपाला बाजार

सटाणा : राज्य शासनाने शेतकºयांना आडतमुक्त केले असतांना शहरात मात्र अनिधकृतपणे भाजीपाला मार्केटद्वारे दिवसाढवळ्या दहा टक्के कमिशन वसूल करून शेतकºयांचा खिसा कापला जात असल्याचा खळबळजनक प्रकार उघडकीस आला आहे.गेल्या अनेक वर्षांपासून हे अनधिकृत भाजीपाला मा ...