मालेगाव : राजकीय पूर्ववैमनस्यातून युवा सेनेचे राहुल गायकवाड यांच्यावर प्राणघातक हल्ला केल्याप्रकरणी भाजपाचे युवा नेते अद्वय हिरे, पंचायत समिती व कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक गणेश (विकी) खैरनार व त्यांचे लहान बंधू प्रसाद (लकी) खैरनार, रोहित भामरे ...
नाशिक ,युवासेना अध्यक्ष आदित्य ठाकरे यांनी बुधवारी नाशिकमधील रावसाहेब थोरात सभागृहात वेगवेगळ्या प्राथमिक शाळांच्या विद्यार्थ्यांसोबत संवाद साधला. यावेळी आदित्य ... ...
सायखेडा : बेरवाडी गावाच्या लगत असलेला कडवा पाटावरील पूल काल सायंकाळच्या वेळी अचानक कोसळल्याने बेरवाडी शिवार, भेंडाळी, तळवाडे, महाजनपुर या गावांचा संपर्क तुटला आहे. ...
घोटी- इगतपुरी तालुक्यातील खैरगाव येथील शिदवाडी येथे आज सकाळी एका राहत्या घरास भीषण आग लागून घरात झोपलेल्या वृद्ध महिलेचा होरपळून जागीच मृत्यू झाला. ...
सटाणा : अज्ञात ट्रॅक्टरखाली सापडून दुचाकीस्वार पोलीस हवालदार जागीच ठार झाला. ही दुर्घटना मंगळवारी रात्री साडेनऊ वाजेच्या सुमारास सटाणा मालेगाव रस्त्यावरील जुनी शेमळी नजीक घडली . ...
नाशिक शस्त्रसाठा प्रकरणात मुंबई गुन्हे शाखेसह तपास यंत्रणांनी अटकेची कारवाई सुरू केली आहे. आतापर्यंत मुंबईतून तिघांना तर अजमेरमधून एकाला अटक केली आहे. यापैकी दोघांना मुंबई गुन्हे शाखेच्या खंडणीविरोधी पथकाने अटक केली. येत्या काही दिवसांत आणखीन बडे मास ...