लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
नाशिक

नाशिक

Nashik, Latest Marathi News

शेतकरी बंधुनो! लागवडीनंतर कांदा पिकाची अशी घ्या काळजी - Marathi News | Latest News Onion Cultivation Care to be taken after onion planting | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :कांदा लागवड झाली, आता असं करा व्यवस्थापन, वाचा तज्ञांचा सल्ला 

लागवडीनंतर कांदा पिकाची कशी काळजी घ्यावी, हे शेतकऱ्यांनी समजून घेणे महत्वाचे आहे.  ...

नाशिकमध्ये आनंदीआनंद! निवडणूक लढणार शांतिगिरी महाराज अन् स्वामी कंठानंद - Marathi News | Shantigiri Maharaj and Swami Kanthanand will contest the lok sabha election | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :नाशिकमध्ये आनंदीआनंद! निवडणूक लढणार शांतिगिरी महाराज अन् स्वामी कंठानंद

बाबाजी भक्त परिवाराचे प्रमुख असलेल्या शांतिगिरी महाराजांचा मोठा नाशकात अनुयायी वर्ग असून त्यांनी मध्यंतरी नाशिकच्या तपोवन येथे मोठा यज्ञ याग केला होता. ...

'जटायू' संवर्धनात नाशिक राज्यात अग्रेसर - सुधीर मुनगंटीवार - Marathi News | 'Jatayu' conservation in Nashik state - Sudhir Mungantiwar | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :'जटायू' संवर्धनात नाशिक राज्यात अग्रेसर - सुधीर मुनगंटीवार

नाशिक शहरातील विविध पर्यावरणप्रेमी व निसर्गप्रेमी संस्थांनी एकत्र येत सोमवारी (दि.२९) कुसुमाग्रज स्मारकात आयोजित केलेल्या निसर्ग सेवकांच्या सन्मान सोहळ्याप्रसंगी प्रमुख अतिथी म्हणून मुनगंटीवार बोलत होते. ...

लाल कांद्याला काय भाव मिळाला? जाणून घ्या आजचे बाजारभाव  - Marathi News | Latest News 29 January 2024 todays onion price in nashik maharashtra | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :कांदा दरात घसरण सुरूच, आजचे बाजारभाव ?

आज लासलगाव बाजार समितीमध्ये लाल कांद्याला प्रति क्विंटल 1081 रुपयांचा बाजारभाव मिळाला. ...

कांदा उत्पादक शेतकरी आक्रमक, लासलगावी कांदा लिलाव बंद पाडले!  - Marathi News | Aggressive onion farmers, Laslagavi onion auction closed! | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :निर्यातबंदीचा शेतकऱ्यांना फटका, लिलाव बंद पडत सरकारचा निषेध 

कांदा निर्यात बंदीमुळे मागील पावणेदोन महिन्यांमध्ये दहा हजार कोटींचे नुकसान झाल्याचे सांगत शेतकऱ्यांनी आक्रोश व्यक्त केला. ...

शांतिगिरीजी महाराज लोकसभा निवडणूक लढणार, जिल्हाही ठरला; जय बाबाजी भक्त परिवाराच्या बैठकीत निर्णय - Marathi News | Shantigiriji Maharaj to contest Nashik Lok Sabha elections; Jai Babaji Bhakta Parivar Meeting Decision | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :शांतिगिरीजी महाराज लोकसभा निवडणूक लढणार, जिल्हाही ठरला; जय बाबाजी भक्त परिवाराच्या बैठकीत निर्णय

सध्याचे राजकारण बघता संतांच्या खांद्यावर राष्ट्रनिर्मीतीची जबाबदारी देणे गरजेचे झाले आहे.  हाच विचार पुढे करून राजकारणातील शुद्धीकरणासाठी आम्ही निवडणुकीच्या आखाड्यात उतरणार असल्याची माहिती पत्रकार परिषदेत देण्यात आली. ...

कॉलेजच्या नोकरीला रामराम ठोकला, आता पिंपळगावला करतात फायद्याची फळशेती - Marathi News | Latest News more than 40 kinds of fruit cultivation, success story of Niphad farmer | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :शेतीत बदल केला अन् उन्नती साधली, वाचा शेतकऱ्याची यशोगाथा 

फळबागेतून आर्थिक उन्नती साधलेल्या निफाड तालुक्यातील एका प्रयोगशील शेतकऱ्याची ही यशोगाथा…! ...

मविप्र मॅरेथॉनवर नाशिकच्या धावपटूंचे वर्चस्व ! - Marathi News | Nashik's runners dominated the MVIPR Marathon! | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :मविप्र मॅरेथॉनवर नाशिकच्या धावपटूंचे वर्चस्व !

मविप्र मॅरेथॉन चौक ते हरसूलदरम्यान रंगलेल्या या मविप्र मॅरेथॉनला धावपटूंचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला. ...