गेल्या आठवड्यात एका व्यक्तीने पेट्रोलपंपातून बाटलीमध्ये पेट्रोल घेतले असता, त्यात पाणी मिश्रीत इंधन देण्यात आले. या संदर्भात पेट्रोलपंप चालकाकडे तक्रार केली असता, त्याने दुर्लक्ष केल्याने सदर व्यक्तीने थेट जिल्हा पुरवठा अधिका-यांकडे तक्रारी केली होती ...
रेशन दुकानदाराने आधार कार्ड मागितल्यामुळे रेशन दुकानदार गणेश तिवारी यांना कार्डधारक इब्राहिम खान याने बेदम मारहाण केली. शासनाच्या निर्देशावरूनच दुकानदाराने आधारकार्डाची मागणी केली होती. परंतु कार्डधारकाने त्यांना मारहाण केल्याने सर्व आरोपींवर कठोर का ...
घोटी : पंतप्रधान कृषी सिंचन योजनेच्या स्वतंत्र निधीतुन पूर्ण करण्यात येणाºया देशभरातील निवडक प्रकल्पांपैकी इगतपुरी तालुक्यातील वाकी खापरी आणि भाम धरण प्रकल्पातील धरणग्रस्तांना हेक्टरी नऊ लाख रु पयांचा मोबदला देण्यात येत आहे. ...
नाशिक : महाराष्टÑ राज्य मार्ग परिवहन महामंडळातील कर्मचाºयांच्या सातव्या वेतन आयोगाचा मुद्दा सोमवारी द्विस्तरीय खंडपीठासमोर मांडण्यात येणार असून, खंडपीठाने त्याबाबत समितीला कळविल्यानंतर एस.टी. कामगार संघटना आपली भूमिका स्पष्ट करणार आहे. मंगळवारी मुं ...
नाशिक : वर्षभरातील महत्त्वाच्या मुहूर्तांपैकी एक असलेला मकर संक्रांतीचा मुहूर्त साधत बहुसंख्य नागरिकांनी गोदावरीच्या रामकुं डावर स्नानासाठी सकाळपासूनच गर्दी केली होती. यामुळे जणू रामकुं डाला कुंभ स्नानाच्या पर्वणीचे स्वरूप प्राप्त झाले होते. ...
नाशिक : सूर्याच्या उत्तरायणाने तीळ-तीळ वाढत जाणारा दिवस जेव्हापासून सुरू होतो तो मकर संक्रांतीचा सण शहरात उत्साहात साजरा करण्यात आला. सर्वांनी एकमेकांना मकर संक्रांतीच्या शुभेच्छा देत ‘तीळगूळ घ्या, गोड गोड बोला’, असा स्नेहमय संदेश देऊन नाते वृद्धिंगत ...
आझादनगर : मुस्लीम पर्सनल लॉ बोर्डास विश्वासात न घेता केंद्र सरकारद्वारे तीन तलाकबाबत मुस्लीम महिला (विवाहोत्तर संरक्षण) विधेयक २०१७ लोकसभेत मंजूर करून घेतल्याने मुस्लीम व्यक्तिगत कायद्यात केंद्राने डोकावण्यास प्रारंभ केला आहे. केंद्र सरकारच्या अनेक त ...