लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
नाशिक

नाशिक

Nashik, Latest Marathi News

अर्थसंकल्पाच्या दिवशी कांद्याला काय भाव मिळाला? जाणून घ्या सविस्तर  - Marathi News | Latest News 01 feb 2024 todays onin price in nashik market yard an Maharashtra | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :बाजारभाव काहीशी सुधारणा, जाणून घ्या आजचे कांदा बाजारभाव 

आज 01 फेब्रुवारी 2024 रोजी लासलगाव बाजार समितीमध्ये लाल कांद्याची 6 हजार 375 क्विंटल इतकी आवक झाली. ...

चाैथी शिकलेल्या आजीबाई पाच वर्षांपासून स्वयंस्फूर्तीने वाटताहेत कापडी पिशव्या - Marathi News | old lady has been insisting to use cloth bags for last five years in nashik | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :चाैथी शिकलेल्या आजीबाई पाच वर्षांपासून स्वयंस्फूर्तीने वाटताहेत कापडी पिशव्या

नाशिकमध्ये करत आहेत पर्यावरण जपण्याचे आर्जव ...

कृषि उत्पन्न बाजार समित्यांतून निवडणुका हद्दपार; आता यावर राज्य सरकारचे वर्चस्व - Marathi News | Expulsion of Elections from agriculture produce market committees; Now it is dominated by the state government | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :कृषि उत्पन्न बाजार समित्यांतून निवडणुका हद्दपार; आता यावर राज्य सरकारचे वर्चस्व

आंतरराज्य तसेच आंतरराष्ट्रीय पातळीवर व्यापारी महत्त्व असलेल्या बाजार समित्यांवर आता राज्य सरकारचे वर्चस्व राहणार आहे. या बाजार समित्यांमधील निवडणूक यापुढे संपुष्टात येणार असून नामनियुक्त संचालक मंडळ अस्तित्वात येणार आहे. ...

असं औषध ज्यामुळं घराजवळ फिरकणार नाही बिबट्या, वनविभागाचीही परवानगी  - Marathi News | Latest News medicine will prevent the leopard from coming near house new technic by private company | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :...तर घराजवळ फिरकणार नाही बिबटया, काय आहे नवं तंत्रज्ञान

बिबट्यांसह इतर वन्य प्राणी घराभोवती किंवा शेतात फिरणार नाहीत, असा दावा करण्यात आला आहे. ...

कादवाच्या इथेनॉल निर्मितीस प्रारंभ, दोन दिवसांत 59 हजार लिटर इथेनॉल निर्मिती - Marathi News | Ethanol production from sludge started, 59 thousand liters of ethanol production in two days | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :कादवा साखर कारखान्याचा दोन लाख मेट्रिक टन ऊस गाळप चा टप्पा पार

कादवा सहकारी साखर साखर कारखान्याने या गळीत हंगामात दोन लाख मेट्रिक टन ऊस गाळप पूर्ण केले आहे. ...

एकाच वेळी १४ ठिकाणी आयकर विभागाच्या धाडी; नाशिकमधील घटना - Marathi News | Income Tax Department raids at 14 places simultaneously; Incident in Nashik | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :एकाच वेळी १४ ठिकाणी आयकर विभागाच्या धाडी; नाशिकमधील घटना

शहरात एकाच वेळी धाडसत्र सुरू केल्याने व्यावसायिकांमध्ये धास्ती निर्माण झाली आहे ...

नाशिकच्या मुक्त विद्यापीठात पशुसंवर्धन विषयक तांत्रिक कार्यशाळेचे आयोजन - Marathi News | Organized Technical Workshop on Animal Husbandry at Nashik Open University | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :पशुपालन उत्पादनात वाढ, व्यवसाय वृद्धीसाठी पशुसंवर्धन तांत्रिक कार्यशाळा 

नाशिक : नाशिक जिल्ह्यासह आजुबाजुंच्या परिसरातील शेतकऱ्यांसाठी सुवर्णसंधी आली असून पशूसंवर्धन तांत्रिक कार्यशाळा राबविण्यात येत आहे. यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र ... ...

कुठे आवक घटली, कुठे वाढली? कांद्याला काय बाजारभाव मिळाला?  - Marathi News | Latest news 30 January todays onion price in Nashik Maharashtra | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :आजचे कांदा बाजारभाव काय आहे आहेत? वाचा सविस्तर 

आजचा कांदा बाजारभाव कसा होता, कालच्या पेक्षा आज काही फरक पडलाय का? ही जाणून घ्या.. ...