लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
नाशिक

नाशिक

Nashik, Latest Marathi News

नाशिक पूर्व विधानसभा मतदारसंघात आढळली ३५ टक्के नावे दुबार - Marathi News |  35% of the names found in Nashik East Vidhan Sabha constituency are duplicated | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :नाशिक पूर्व विधानसभा मतदारसंघात आढळली ३५ टक्के नावे दुबार

मतदार यादीतील घोळ : मनसेची शोधमोहीम, निवडणूक आयोगाकडे तक्रार ...

जिल्ह्यात दोन दिवसांत दोन शेतकºयांच्या आत्महत्या - Marathi News | Suicides of two farmers in two days in the district | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :जिल्ह्यात दोन दिवसांत दोन शेतकºयांच्या आत्महत्या

नाशिक : नवीन वर्ष सुरू होत नाही तोच जिल्ह्यात शेतकºयांच्या आत्महत्यांचे सत्र सुरू झाले असून, दोन दिवसांत दोन शेतकºयांनी जीव गमावला आहे. ...

खुनाचा उगलडा : प्रेयसीला ‘डिनर’ दिल्यानंतर प्रियकराने केला खून; मृतदेह गोणीत भरून फेकला बंधा-याच्या पाण्यात - Marathi News | False murder: Boyfriend murders after giving 'dinner' to girlfriend The body of the dead body is filled with foam | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :खुनाचा उगलडा : प्रेयसीला ‘डिनर’ दिल्यानंतर प्रियकराने केला खून; मृतदेह गोणीत भरून फेकला बंधा-याच्या पाण्यात

२७ नोव्हेंबर २०१७ रोजी दिंडोरी पोलीस ठाण्याच्या हद्दीतील आंबेगण शिवारात बंधाºयाच्या पाण्याच्या पात्रात एका गोणीमध्ये अनोळखी युवतीचे प्रेत आढळले होते. या प्रेताचा चेहरा अत्यंत विद्रुप करण्यात आला होता, जेणेकरून तिची ओळख पटू नये. तसेच संशयित बाजीराव सा ...

सिनेमागृहात बाहेरील खाद्यपदार्थांना बंदी नाहीच - Marathi News | Foods outside the cinema are not banned | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :सिनेमागृहात बाहेरील खाद्यपदार्थांना बंदी नाहीच

राज्य ग्राहक कल्याण समितीच्या बैठकीनंतर ते पत्रकारांशी बोलत होते. एखाद्या उपहारगृह चालकाने त्याच्याकडील ग्राहकांना बाहेरील खाद्य पदार्थ हॉटेलात खाण्यास मज्जाव करणे समजण्यासारखे आहे, कारण खाद्यपदार्थ विक्रीचा त्याचा व्यवसाय आहे व त्यासाठी परवानाही देण ...

राज्य ग्राहक कल्याण समिती अध्यक्षांच्या बैठकीकडे अधिका-यांची पाठ - Marathi News | Text of the officers in the meeting of the Chairman of the State Consumer Welfare Committee | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :राज्य ग्राहक कल्याण समिती अध्यक्षांच्या बैठकीकडे अधिका-यांची पाठ

जिल्हाधिकारी कार्यालयातील नियोजन भवन येथे दुपारी ३ वाजता सदरची बैठक बोलविण्यात आली होती. ग्राहकांचा हक्क, अधिकाराच्या रक्षणासंबंधित असलेल्या विषयांवर अशासकीय सदस्य व अधिकाºयांची संयुक्त बैठक यावेळी घेण्यात आली. ...

सोनई येथील तिहेरी हत्याकांड खटल्याचा युक्तिवाद पूर्ण, शनिवारी सुनावणार शिक्षा - Marathi News | The trial of Soni's triple murder case is complete, sentenced on Saturday | Latest nashik Photos at Lokmat.com

नाशिक :सोनई येथील तिहेरी हत्याकांड खटल्याचा युक्तिवाद पूर्ण, शनिवारी सुनावणार शिक्षा

डाळिंब बागांवर कु-हाड - Marathi News | Pomegranate Gardens | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :डाळिंब बागांवर कु-हाड

डाळिंब बागांवर कु-हाडऔदांणे - तेल्या, मर रोगाच्या प्रादुर्भावामुळे वैतागलेले शेतकरी डाळिंब बागा कु-हाडीने नामशेष करीत असून प्रसंगी ट्रॅक्टरच्या सहाय्याने बागा नष्ट करण्याचा प्रकार बागलाण तालुक्यातील औदांणेसह ग्रामीण भागात दिसून येत आहे. कसमादे परिसर ...

देशी पिस्तुल जप्त : नाशिकच्या संजीवनगरमधून खूनाच्या गुन्ह्यातील मुख्य सुत्रधारास अटक - Marathi News | Native pistol confiscated: Nashik's Sanjivnagar police arrested main culprits | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :देशी पिस्तुल जप्त : नाशिकच्या संजीवनगरमधून खूनाच्या गुन्ह्यातील मुख्य सुत्रधारास अटक

इम्रान ऐनूर शेख (१८ रा.गणेशनगर चाळ) असे अटक केलेल्या संशयीताचे नाव आहे. बुधवारी सायंकाळी पाच वाजेच्या सुमारास तो जाधव संकुल भागातील पेट्रोलपंप परिसरात कट्टा विक्रसाठी येणार असल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती. ...