दरवर्षी हिवाळ्यात या अभयारण्यात विविध स्थलांतरित पक्ष्यांचे संमेलन भरलेले पहावयास मिळते. सध्या या जलाशयाच्या परिसरातील बदकांच्या विविध प्रकारांसह बगळ्यांच्या विविध जाती व करकोच्यांचे थवे विहार करताना नजरेस पडत आहेत. ...
नाशिक : कुशल मनुष्यबळ उपलब्ध असल्याने एबीबीने नशिकमध्ये उद्योग विस्तार करण्याचा निर्णय घेतला असल्याचे कंपनीचे भारतातील व्यावस्थापकीय संचालक संजीव शर्मा यांनी सांगितले. ...
गेल्या ११ जानेवारीपासून संपुर्ण महाराष्टÑात नवीन आधार नोंदणीचे तसेच आधार मधील माहिती अद्यावत करण्याचे काम अतिशय धिम्या गतीने सुरू आहे. आधार नोंदणीच्या कामात दिवसाच्या शेवटी युआयडीच्या सर्व्हरवर पॉकेट अपलोड करण्याचे काम केले जाते. ...
सकाळी राष्टÑवादी कॉँग्रेसच्या मुंबई नाका येथील कार्यालयापासून हा मोर्चा काढण्यात आला. राष्टÑवादी विद्यार्थी कॉँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष अजिंक्यराणा पाटील, आमदार जयंत जाधव, जिल्हाध्यक्ष रविंद्र पगार, शहराध्यक्ष रंजन ठाकरे, मनपा गटनेते गजानन शेलार यांच्या ...
नाशिक - राज्यातील तेराशे शाळा बंद करण्याच्या निषेधार्थ राष्ट्रवादी विद्यार्थी काँग्रेसच्यावतीने आज नाशिकच्या जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढण्यात आला. शाळा ... ...
उद्योग विस्तारासाठी नाशिकचे वातावरण पोषक असून येथे उद्योग विकासासाठी आवश्यक वातावरणासोबतच कुशल मन्युष्यबळ उपलब्ध असल्याने एबीबीने नशिकमध्ये उद्योग विस्तार करण्याचा निर्णय घेतला आहे. ...