लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
नाशिक

नाशिक

Nashik, Latest Marathi News

पालखेड येथे शेतकरी संघटनेच्या वतीने हल्लाबोल सभा - Marathi News | Attack on behalf of the Farmers' Association at Palkhed | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :पालखेड येथे शेतकरी संघटनेच्या वतीने हल्लाबोल सभा

ऊस सोडला तर एकाही पिकाला हमीभाव नसल्यामुळे शेतकºयांचे जीवन असुरक्षित झाले आहे. शेतकºयांना सुरक्षित करण्यासाठी स्वामिनाथन आयोगाच्या शिफारशी नुसार हमीभाव घेणारच, असा निर्धार खासदार राजू शेट्टी यांनी केला. निफाड तालुक्यातील पालखेड येथे शेतकरी संघटनेच्या ...

इथेनॉल पाण्याच्या संपर्कात आल्याने अडचणी - Marathi News |  Difficulties with contact with ethanol water | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :इथेनॉल पाण्याच्या संपर्कात आल्याने अडचणी

भारत सरकारच्या बीपीसीएल, एचपीसीएल व आयओसीएल या आॅइल मार्केटिंग कंपन्या पेट्रोलमध्ये दहा टक्के इथेनॉल मिश्रण करीत असून, इथेनॉल पाण्याच्या संपर्कात आल्याने पेट्रोल व इथेनॉल विभक्त होऊन वाहनचालकांना अडचणी निर्माण होतात, अशी माहिती नाशिक डिस्ट्रीक्ट पेट् ...

पाणी तलावात टाकण्यात अडसर - Marathi News | Bound in water pond | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :पाणी तलावात टाकण्यात अडसर

हरणबारी उजव्या कालव्याचे पाणी ढोलबारे (ता. बागलाण) येथील पाझर तलावात टाकण्याच्या कामाला गत चार वर्षांपूर्वी शासनाकडून मंजुरी मिळाली आहे. या तलावासाठी धरणातून पाण्याचे आरक्षणही मंजूर करण्यात आले आहे. या कामासाठी निधी उपलब्ध होत नसल्याने शेतकरी वर्गातू ...

सोनई हत्याकांडातील सहा खुन्यांना फाशी; आरोपी तर सैतानच आहेत, न्यायालयाची टिप्पणी - Marathi News | Soni murdered six killers; The accused are the devil, the court remarks | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :सोनई हत्याकांडातील सहा खुन्यांना फाशी; आरोपी तर सैतानच आहेत, न्यायालयाची टिप्पणी

संपूर्ण राज्याला हादरविणारे अहमदनगर जिल्ह्यातील सोनई येथील तिहेरी हत्याकांडातील ६ दोषींना शनिवारी जिल्हा व सत्र न्यायाधीश आर. आर. वैष्णव यांनी फाशीची शिक्षा सुनावली. यात तीन सख्ख्या भावांचा समावेश आहे. ‘तुमचे कृत्य माणुसकीला काळिमा फासणारे तर आहेच, प ...

साचेबद्ध विचारांच्या चौकटी त्यागा! - Marathi News | Disclaimer of discarded ideas! | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :साचेबद्ध विचारांच्या चौकटी त्यागा!

किरण अग्रवाल विकास म्हणजे केवळ रस्ते, पाणी, गटारींची कामे नव्हेत. त्याखेरीज कामासाठी प्रोत्साहन मिळेल व आनंददायी-आल्हाददायी वाटेल अशा वातावरणाची निर्मितीदेखील विकासात मोडणारी आहे. त्याकरिता नवनव्या कल्पनांची व त्या कल्पना कर्तबगारीने राबविणाºया नेतृत ...

कुसुमाग्रज प्रतिष्ठानचे ‘गोदावरी गौरव’ घोषित - Marathi News | Kusumagraj Pratishthan's 'Godavari Gaurav' declared | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :कुसुमाग्रज प्रतिष्ठानचे ‘गोदावरी गौरव’ घोषित

  नाशिक : येथील कुसुमाग्रज प्रतिष्ठानच्या वतीने दर एक वर्षाआड देण्यात येणाºया ‘गोदावरी गौरव’ या पुरस्कारांची घोषणा प्रतिष्ठानचे अध्यक्ष मधु मंगेश कर्णिक यांनी शनिवारी (दि. २०) नाशकात पत्रकार परिषदेत केली आहे. यावर्षी गायक पंडित सत्यशील देशपांडे, सम ...

अमोल पालेकर, सुभाष अवचट यांना गोदावरी गौरव पुरस्कार - Marathi News | Godavari Gaurav Award for Amol Palekar, Subhash Awatch | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :अमोल पालेकर, सुभाष अवचट यांना गोदावरी गौरव पुरस्कार

गायक पंडित सत्यशील देशपांडे, समाजसेवक डॉ. रवींद्र आणि स्मिता कोल्हे, अभिनेता व दिग्दर्शक अमोल पालेकर, मुंबई विद्यापीठाच्या माजी कुलगुरू डॉ. स्नेहलता देशमुख, चित्रकार सुभाष अवचट आणि कमला मिल अग्निकांडातून नागरिकांना सुरक्षित बाहेर काढणारे पोलीस शिपाई ...

‘लिम्का बुक’मध्ये जलतरणपटू स्वयंम पाटीलच्या विक्रमाची नोंद - Marathi News | Swimmer Swam Patil's record for 'Limca Book' record | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :‘लिम्का बुक’मध्ये जलतरणपटू स्वयंम पाटीलच्या विक्रमाची नोंद

स्वातंत्र्यवीर सावरकर जलतरण तलावावर प्रशिक्षक हरी सोनकांबळे यांच्या मार्गदर्शनाखाली स्वयंम नियमति चार तास जलतरनाचा सराव करतो. ...