शहर आणि परिसरातील प्रभू रामचंद्रांच्या वास्तव्याच्या निगडित असलेल्या ऐतिहासिक धार्मिक स्थळांच्या आधुनिकीकरण आराखड्याच्या कामासाठी पर्यटन विभागाचे पथक तीन दिवसांच्या नाशिक दौºयावर आले आहे. केंद्र शासनाच्या रामायण सर्किट योजनेंतर्गत धार्मिक स्थळांचा वि ...
अखिल भारतीय मराठी नाट्य परिषदेच्या मध्यवर्ती शाखेवर नियामक मंडळाच्या सदस्यत्वासाठी नाशिक शाखेतून निवडून द्यावयाच्या तीन जागांकरिता उमेदवारांच्या नावावर एकमत झाले असून, आठ पैकी पाच उमेदवारांनी आपले अर्ज मागे घेण्याची तयारी दर्शविल्याने निवडणूक बिनविरो ...
दूूधभेसळीसंदर्भात आलेल्या तक्रारी तसेच मागील काही दिवसांपासून दुधातील भेसळीचे प्रकार मोठ्या शहरात आढळून आल्यानंतर नाशिक विभागामध्येदेखील अन्न व औषध प्रशासन विभागाच्या वतीने दूध तपासणी मोहीम हाती घेण्यात आली आहे. ...
लोकमत न्यूज नेटवर्कनाशिक : एका दूरचित्रवाहिनीवरील मराठी मालिका ‘तुझ्यात जीव रंगला’ यातील शिक्षकांसंदर्भात उच्चारण्यात आलेले शब्द आणि विद्यार्थिनीबरोबर प्रेमप्रकरण याप्रसंगाबाबत राज्यातील शिक्षक संघटनांकडून सोशल मीडियावर तीव्र नाराजी व्यक्त करण्यात य ...
येथील नगरपालिकेच्या विविध विषय समित्यांच्या सभापती आणि सदस्यांची बिनविरोध निवड करण्यात आली. नगरपालिका सभागृहात बुधवारी सकाळी ११ वाजता तहसीलदार जयश्री आहिरराव यांच्या अध्यक्षतेखाली नगरसेवकांची बैठक घेण्यात आली. ...
ठाणगावसह पाच गाव पाणीपुरवठा योजनेचे वीजबिल थकल्याने पाच गाव पाणीपुरवठा योजनेची वीजजोडणी तोडण्यात आली असून, पाणीपुरवठा योजना ठप्प झाली आहे. ठाणगावसह पाडळी, टेंभूरवाडी, हिवरे, पिंपळे आदी वाड्यावस्त्यांचा समावेश असलेली ही पाच गाव पाणीपुरवठा योजना सन २०० ...
जंक्शन रेल्वेस्थानकावरील परवानाधारक हमालांनी आपल्या प्रलंबित मागण्यांसाठी धरणे आंदोलन करून रेल्वे प्रशासनाला निवेदन दिले. या आंदोलनामुळे प्रवाशांना सामान वाहून नेण्यासाठी हाल सहन करावे लागले. वयस्कर हमालांना पेन्शन योजना लागू करावी, वयस्कर व्यक्तींचा ...
सिन्नर तालुक्यातील दोडी बुद्रुक येथील जागृत देवस्थान श्री म्हाळोबा महाराज यात्रोत्सव सोमवारपासून (दि.२९) सुरू होत आहे. यात्रेसाठी राज्यातील लाखो भाविक हजेरी लावतात. त्या पार्श्वभूमीवर भोजापूर धरणातून पाण्याचे आवर्तन सोडण्याची मागणी निवेदनाद्वारे जिल् ...